पाऊले चालती पंढरीची वाट... आषाढी यात्रेसाठी एसटीच्या 5 हजार जादा बसेस, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातुन सुटणार बस
आषाढी यात्रेसाठी एसटी ५ हजार विशेष जादा बसेस सोडणार आहे. ग्रुप बुकींग असल्यास राज्याच्या कोणत्याही गावातून थेट पंढरपूर पर्यंत बस मिळणार आहे.
Jun 11, 2024, 06:32 PM ISTपार्थ पवार झाले तुकोबांचे भोई;काटेवाडीत पहिले रिंगण संपन्न
डोळ्यांचे पारणे फेडणारा हा रिंगण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
Jul 3, 2019, 10:16 PM ISTआनंदवारी: कसं असतं वारीतलं पडद्यामागचं 'मॅनेजमेंट'?
पायी हळुहळु चाला, मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा...
Jul 16, 2018, 02:36 PM ISTआनंदवारी: तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचं दुसरं रिंगण इंदापुरात
दरम्यान, माऊलींची पालखी आज फलटणहून बरडकडे मार्गस्थ झालीये. माऊलींच्या पालखीचा आजचा मुक्काम बरडमध्येच असेल.
Jul 16, 2018, 01:57 PM ISTआनंदवारी: संत तुकोबांच्या पालखीचा रिंगण सोहळा आज इंदापूरमध्ये
तरडगावातील मुक्कामंतर संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी फलटणहून बरडकडे मार्गस्थ झाली. माऊलींच्या पालखीचा आजचा मुक्काम बरड इथं असेल..
Jul 16, 2018, 09:54 AM ISTउजनी धरणातून भीमा नदीमध्ये २ हजार क्यूसेक्सने पाणी
या पाण्यामुळे वारकरी भाविकांना पवित्र स्नानाचा आनंद घेता येणार आहे.
Jul 15, 2018, 01:00 PM ISTआनंदवारी: तुकाराम महाराज पालखीचा बेलवडीत रिंगण सोहळा
तुकोबांच्या पालखीचा आजचा मुक्काम निमगाव केतकीमध्ये असणार आहे.
Jul 15, 2018, 08:22 AM ISTसंतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचा चौथा मुक्काम खंबाळेत
पंढरीच्या दिशेने निघालेल्या संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचा चौथा मुक्काम खंबाळे गावात आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा वारकरी आणि दिंड्यांची संख्या वाढलीय.
Jun 25, 2016, 04:12 PM ISTनिवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचा चौथा मुक्काम खंबाळे गावात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 25, 2016, 02:56 PM IST