टेन्शन वाढवणारी बातमी; जीव ओतून काम करूनही यंदा 'इतकीच' पगारवाढ
Salary News : फेब्रुवारी महिना जवळ आला की अनेकांनाच वेध लागतात ते म्हणजे वार्षिक पगारवाढीचे. वर्षभर नोकरीच्या ठिकाणी मेहनत केल्यानंतर सर्वांनाच पगारात वाढ अपेक्षित असते.
Feb 22, 2024, 09:21 AM IST
Job News : 'रुको जरा...' नोकरी सोडू पाहणाऱ्या कर्मचाऱ्याला Google कडून 300 टक्के पगारवाढ
Google Employee 300% Salary Hike : आकडा मोजून थकाल, विचार करा 300 टक्के पगारवाढ म्हणजे महिन्याला खात्यात येणारी रक्कम किती मोठी असेल...
Feb 21, 2024, 12:17 PM IST
दिवाळीआधीच लक्ष्मी प्रसन्न! पुढल्यावर्षी सर्वांचा पगार...; प्रायव्हेट सेक्टरमधील कर्मचाऱ्यांसाठी Good News
Salary News : महिन्याच्या सुरुवातीलाच बातमी पगाराची. दिवाळी बोनसवरच समाधानी राहू नका. पाहा नव्या आकडेवारीचा तुमच्यावर कसा होणार परिणाम
Nov 3, 2023, 09:17 AM IST
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची चांदी; जून महिन्यात मोठी पगारवाढ, चला आकडेमोड करा
7 th pay commission : गेल्या काही वर्षांमध्ये सरकारी खात्यातील नोकऱ्यांकडे तरुणाईचाही कल वाढताना दिसत आहे. निमित्त ठरतंय ते म्हणजे विविध विभागांमध्ये असणारी काम करण्याची संधी आणि शासनाकडून लागू होणारे वेतन आयोग.
May 25, 2023, 08:00 AM IST
Salary Hike : दणक्यात होणार पगारवाढ; यंदा नोकरदार वर्गाला मिळणार दोन आकडी Appraisals
Salary Hikes In 2023: मागील वर्षापासूनच जगभरात आर्थिक मंदीचे (World recession) संकेत असताना अनेक कंपन्यांनी नोकरकपात करण्यास सुरुवात केली. या नोकरकपातीमुळं यंदा पगारवाढ होणार की नाही, हाच प्रश्न कर्मचाऱ्यांना पडला होता.
Feb 24, 2023, 07:31 AM IST
7th Pay Commission : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची चांदी; सातव्या वेतन आयोगामुळं लाखावर पोहोचला पगार
Maharashtra Government jobs : दिवसाची सुरुवात आनंदाच्या बातमीनं, सरकारी कर्मचाऱ्यांचा वाढीव पगार कधीपासून मिळणार पाहा. तुमच्या ओळखीत कुणी सरकारी कर्मचारी असेल तर त्यांनाही सांगा.
Feb 14, 2023, 06:52 AM IST
राशीभविष्य | या राशीच्या व्यक्तींना नोकरीत पगारवाढ आणि प्रमोशनची शक्यता
असा असेल तुमचा आजचा दिवस
May 6, 2021, 07:14 AM ISTनोकरदारवर्गाला मोठा झटका! कंपनीकडून पगारवाढ, बोनस कापण्याची शक्यता
कर्मचाऱ्यांना १२ तास काम
May 9, 2020, 02:05 PM IST१० वर्ष पगार न वाढताही ते आहेत भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती
अर्थात हा पगार तुमच्या-आमच्यासारखा हजार किंवा लाखांत नाही... तर तो आहे कोट्यवधींमध्ये...
Jul 20, 2019, 09:18 PM ISTराज्यातल्या शिक्षकांसाठी फडणवीस सरकारकडून महत्त्वाची बातमी...
या कामगिरीसोबतच शिक्षकांचीही हजेरी घेतली जाणार असून ऑनलाईन यांची नोंद होणार आहे
Jun 7, 2019, 03:55 PM ISTनोकरी करणाऱ्यांसाठी खूशखबर! यंदा १० टक्के पगारवाढ
वेतनवाढीचं सर्वाधिक प्रमाण यंदा भारतात
Jan 18, 2019, 12:02 PM ISTसातवा वेतन आयोग : नव्या वर्षाच्या अगोदरच सरकारी कर्मचाऱ्यांसाठी शासनाची खुशखबर
आज मंत्रिमंडळ बैठकीत सातव्या वेतन आयोगावर शिक्कामोर्तब होणार
Dec 27, 2018, 08:46 AM ISTनव्या वर्षात 'या' क्षेत्रात मोठी रोजगार संधी
रोजगार संधींवर उमटणार निवडणूकांचे पडसाद
Dec 25, 2018, 11:27 AM IST7वं वेतन आयोग : सरकारी कर्मचार्यांना पुन्हा मिळणार मोठी खूषखबर
सध्या सार्या केंद्रीय कर्मचार्यांचे लक्ष 15 ऑगस्टला होणार्या मोदी सरकारच्या घोषणेकडे लागून राहिले आहे
Aug 7, 2018, 01:09 PM ISTएसटी महामंडळाच्या एकतर्फी पगारवाढीला कामगारांचा विरोध
रावते यांनी केलेली ही पगारवाड एकतर्फी असून कामगारांना ती मान्य नाही
Jun 1, 2018, 11:48 PM IST