भारतात पुन्हा पठाणकोटसारखा हल्ला होऊ शकतो - बी. एस. धनोआ
पठाणकोट हल्ल्यासारखाच हल्ला पून्हा एकदा होऊ शकतो अशी शक्यता भारतीय हवाई दलाचे प्रमुख बी. एस. धनोआ यांनी वर्तवली आहे.
Sep 10, 2017, 12:18 AM ISTदहशदवाद्यांना त्यांच्या घरात घुसून मारा - अक्षय कुमार
पंजाबमधील पठानकोट येथे झालेल्या दहशदवादी हल्ल्यावर अभिनेता अक्षय कुमार यांनं मोठं वक्तव्य केलंय. अक्षय कुमारने म्हटलं की 'जे पण झालं ते चुकीचे आहे. मी फक्त एवढंच म्हणेण की दुश्मनांना याचं उत्तर दिलं पाहिजे. दहशदवाद्यांना त्यांच्या घरात जाऊन मारलं पाहिजे.'
Jan 5, 2016, 04:55 PM IST