परतीचा पाऊस

Maharashtra Rain : राज्यात दोन दिवस मुसळधार पाऊस, असा असेल परतीचा पाऊस

Monsoon Alert : महाराष्ट्रात परतीचा पाऊस सुरू झाला असून हवामान खात्याने काय अलर्ट जाहीर केलाय पाहूया. 

Oct 1, 2023, 06:39 AM IST

परतीच्या पावसाचा तडाखा, राज्यात आतापर्यंत ४४ जणांचा मृत्यू

महाराष्ट्र राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाने हाहाकार माजवला आहे.  

Oct 17, 2020, 08:02 AM IST

पावसाचा तडाखा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अजित पवार यांनी घेतला अतिवृष्टी, पूरस्थितीचा आढावा

 कोकण, पश्चिम व मध्य महाराष्ट्र, दक्षिण मराठवाडा, विदर्भासह अनेक भागात अतिवृष्टीमुळे शेती आणि घरांचे नुकसान झाले आहे.  

Oct 16, 2020, 09:46 AM IST

लातूर जिल्ह्यात परतीच्या पावसाची जोरदार हजेरी

लातूर जिल्ह्यातील बहुतांश भागात काल रात्रीपासून परतीचा पाऊस जोरदार कोसळत आहेत.  

Oct 14, 2020, 12:01 PM IST

मुंबई, पुण्यात आज पावसाचा अंदाज, यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना

पवन, अम्फन चक्रीवादळामुळे पावसाची शक्यता 

 

Dec 5, 2019, 08:00 AM IST
Aurangabad Return Rain Farmer Loss PT2M2S

औरंगाबाद । परतीच्या पावसाने ४४ लाख ३३ हजार शेतकऱ्यांना फटका

औरंगाबाद येथे परतीच्या पावसाने ४४ लाख ३३ हजार शेतकऱ्यांना फटका

Nov 20, 2019, 08:25 PM IST

धक्कादायक! महिनाभरात ६८ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांचं प्रमाण वाढलं

Nov 19, 2019, 02:38 PM IST

परतीच्या पावसाने शेतातच टोमॅटोचा लाल चिखल

परतीच्या पावसाने उभं पीक वाया गेलं.

Nov 17, 2019, 03:00 PM IST

'हवालदिल बळीराजाला मदतीचा हात द्या'

सर्व कलाकारांना प्रवीण तरडेंचं आवाहन

 

 

Nov 15, 2019, 07:50 PM IST

बाजारात भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले

अवकाळी पावसाने भाजीपाल्याचं नुकसान

Nov 7, 2019, 07:39 PM IST

परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांना लाखोंचा फटका, शेतकरी पंचनाम्याच्या प्रतीक्षेत

जालना जिल्ह्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांची अक्षरशः झोप उडवली आहे. 

Nov 3, 2019, 01:05 PM IST

परतीच्या पावसाचा लातूरला दिलासा; १५ ऐवजी १० दिवसआड पाणीपुरवठा

लातूर शहरातील नागरिकांना दिलासा

Nov 2, 2019, 08:37 PM IST

मनमाडला परतीच्या पावसाचा फटका; कांदा पिकाचं नुकसान

रामगुळणा, पांझन नद्यांना पूर...

Nov 2, 2019, 04:37 PM IST

परतीच्या पावसाने हाहाकार; पिकांचं मोठं नुकसान

अनेक ठिकाणी वादळी वाऱ्याने झाडांची पडझड झाली आहे.

Nov 1, 2019, 08:09 PM IST

लातूर तीरु मध्यम प्रकल्पाचे पाच दरवाजे उघडले

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Nov 1, 2019, 05:54 PM IST