परीक्षेत

96 वर्षाच्या आजींनी परीक्षेत मिळवले 100 पैकी 98 मार्क

आजींनी परीक्षेत केली कमाल

Oct 31, 2018, 06:11 PM IST

रिकू राजगुरुला दहावीच्या परीक्षेत फर्स्ट क्लास

दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. सैराट सिनेमातून घराघरात पोहोचलेली आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरु देखील दहावीची परीक्षा पास झाली आहे. रिंकू राजगुरुला ६६.४० टक्के गुण मिळाले आहेत. रिंकूच्या चाहत्यांमध्ये याबाबत उत्सूकता होती. रिंकूला डॉक्टर व्हायचं आहे. अशी इच्छा तिने अनेकदा बोलून दाखवली आहे.

Jun 13, 2017, 01:28 PM IST

दहावीच्या परीक्षेत राज्यात मुलींचीच बाजी

आज दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर होत आहे. दुपारी एक वाजता निकाल ऑनलाईन जाहीर होणार आहे. पण यंदाही राज्यात परीक्षेच मुलींनीच बाजी मारली आहे. दहावीच्या परीक्षेत एकूण 14,58,855 विद्यार्थी पास झाले आहेत. दहावीचा एकूण निकाल 88.74 टक्के लागला आहे. यामध्ये सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा आहे. 88.74 टक्के कोकण विभागाचा निकाल लागला आहे तर नागपूर विभागाचा सर्वात कमी निकाल लागला आहे. नागपूर विभागाचा 83.67 टक्के निकाल लागला आहे.

Jun 13, 2017, 11:34 AM IST

हर्षिता केजरीवालनं वडिलांच्या पायावर टाकलं पाऊल...

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची मुलगी हर्षिता त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून चालत आहे. 12 वीच्या परीक्षेत चांगले टक्के मिळवल्यानंतर हर्षिताने आयआयटी जेईई ही परीक्षा पास झाली आहे.

Jun 21, 2014, 02:33 PM IST