पश्चिम रेल्वेचा गुरुवारी आणि शुक्रवारी रात्री विशेष ब्लॉक
गुरुवारी आणि शुक्रवारी आणि रात्री प्रवास करणा-या पश्चिम रेल्वेच्या लोकल प्रवाशांना रात्रीच्या कामामुळे काहीसा त्रास होण्याची शक्यता आहे. नायगांव इथे सब-वेच्या कामासाठी पश्चिम रेल्वेने रात्री वसई रोड ते भाईंदर दरम्यान विशेष ब्लॉक घेतला आहे.
Feb 7, 2013, 10:19 PM ISTप्रवाशांच्या हालअपेष्टांची त्रिमूर्ती, रेल्वेचे तिनही मार्ग विस्कळीत!
उपनगरीय रेल्वेनं प्रवास करणाऱ्या मुंबईकरांच्या आठवड्याची सुरुवातच खराब झाली. पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे आणि ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावरच्या प्रवाशांना आज सकाळपासूनच विविध अडचणींना सामोरं जावं लागलं.
Jan 28, 2013, 01:19 PM ISTपश्चिम रेल्वेचे प्रवाशी रखडले...
पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालीय. मध्यरात्रीच्या सुमारास कारशेडमध्ये जाणाऱ्या लोकलचा एक डबा रुळांवरुन घसरलाय. त्यामुळे पश्चिम मार्गावरील वाहतुकीवर सकाळ पासूनच परिणाम दिसून येतोय.
Jan 28, 2013, 08:46 AM ISTचर्चगेट ते डहाणू... डायरेक्ट!
पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांसाठी खूशखबर आहे. येत्या ३१ मार्चपासून विरार-डहाणू रेल्वे मार्गावरील लोकल चर्चगेट ते डहाणूपर्यंत धावणार आहे.
Jan 15, 2013, 10:42 PM ISTरांग लावू नका, रेल्वे लोकल तिकीट मिळणार मोबाईलवर
रेल्वेच्या तिकीट खिडकीसमोर गर्दी हे आपणांसाठी नेहमीचच चित्र झालं आहे. त्यामुळे आता रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी आता तिकीट मोबाईलवर उपलब्ध करून देणार आहे.
Nov 13, 2012, 01:02 PM ISTमोटरमेनचं आंदोलन बेतलं महिलेच्या जीवावर
मुंबईत काल पश्चिम रेल्वेच्या मोटरमेननं केलेल्या आंदोलनामुळे उसळलेल्या गर्दीत एका महिला प्रवाशाचा नाहक बळी गेल्याची घटना समोर आलीय. पालघरच्या रिना कुलकर्णी या महिलेचा बोरिवलीजवळ ट्रेनमधून पडून दुर्दैवी मृत्यू झालाय.
Jul 21, 2012, 05:24 PM ISTप. रेल्वे रुळावर, मोटरमनची माघार आश्वासनांवर!
पश्चिम रेल्वेच्या मोटरमनने संप अखेर मागे घेण्यात आलाय. डीआरएमच्या बैठकीत हा निर्णय झालाय. यामध्ये मोटरमनच्या काही मागण्यांवर विचार करणार असल्याचं सांगण्यात आलंय. मात्र चार तास मोटरमनच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले. प. रेल्वेच्या विभागीय महाव्यवस्थापकांसोबत झालेल्या यशस्वी चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे रेल्वे वाहतूक पुन्हा सुरू झाली असून स्टेशनांवर अडकून पडलेल्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Jul 20, 2012, 08:58 PM ISTट्रेनी मारून नेताहेत वेळ, प्रवाशांच्या जीवाशी खेळ
मुंबईत पश्चिम रेल्वेच्या २०० मोटरमनने अचानक संप पुकारल्यानंतर प्रशासनाने शिकाऊ मोटरमनच्या हातात लोकल देऊन मुंबईकरांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार सुरू केला आहे. दर अर्धा तासाने एक लोकल सोडण्यात येत असून याचा संपूर्ण ताबा शिकाऊ म्हणजे ट्रेनी मोटरमनच्या हातात आहे.
Jul 20, 2012, 06:27 PM ISTरेल्वे अपघातांना आळा बसणार का?
जीवघेण्या गर्दीमुळे लोकलमधून पडणे, रेल्वे ट्रॅक ओलांडणे, लोकल प्रवास करतांना रेल्वे खांबाचा धक्का लागणे, लोकलमध्ये चढतांना प्लॅटफॉर्म आणि लोकल ह्यांच्यामध्ये असलेल्या अंतराने अपघात होणे अशा विविध घटनांची गेल्या पाच वर्षातील धक्कादायक माहिती आणि आकडेवारी समोर आली आहे.
Mar 13, 2012, 03:50 PM ISTपश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत
पश्चिम रेल्वेच्या मरीन लाईन्स ओव्हर हेड वायर तुटल्यामुळे लोकल वाहतूक विस्कळीत झाली आहे. चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या फास्ट लोकल स्लो ट्रॅकवरून चालवण्यात येत आहेत. त्यामुळे पश्चिम रेल्वेवरील गाड्या अर्धा तास उशीराने धावत आहेत.
Feb 6, 2012, 08:58 AM ISTपश्चिम रेल्वेवर जम्बो मेगाब्लॉक
पश्चिम रेल्वेवर रविवारी चर्चगेट ते अंधेरी या उपनगरीय मार्गावर सहा तासांचा मेगाब्लॉक
घेण्यात येणार आहे.
उद्या पश्चिम रेल्वेवर सहा तासांचा मेगाब्लॉक
पश्चिम रेल्वेवर रविवारी चर्चगेट ते अंधेरी या उपनगरीय मार्गावर सहा तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. चर्चगेट ते अंधेरी या मार्गाचं DC टू AC विद्युत परीवर्तन करण्यासाठी हा मेगाब्लॉक केला जाणार आहे.
Feb 4, 2012, 09:29 PM ISTचर्चगेट ते डहाणू रोड थेट लोकल नाही- पश्चिम रेल्वे
चर्चगेट ते डहाणू रोड अशी थेट लोकल ट्रेन सुरू करणं शक्य नाही, असं पश्चिम रेल्वेनं स्पष्ट केलं आहे.
Jan 18, 2012, 11:08 PM ISTमृत्यूच्या दिशेने भरधाव नेणारा रेल्वे ट्रॅक
मध्य रेल्वेच्या डोंबिवली स्थानकाच्या हद्दीतील रेल्वे मार्गावरील अपघातात २०११ साली १६० लोक मृत्यूमुखी पडली तर १७३ जण जखमी झाल्याचं रेल्वे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितलं.
Jan 11, 2012, 03:08 PM ISTखार सबवे मृत्युचा सापळा
पश्चिम रेल्वे आणि महापालिकेच्या वादात मुंबईतील खार सबवेच्या दुरुस्तीचं काम रखडलं होतं. नंतर हे अर्धवट काम करण्यात आलं.त्यामुळं अपघाताचा धोका निर्माण झाला.
Nov 29, 2011, 06:45 AM IST