पाऊसाच्या अपडेटस् : शनिवारी शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
शुक्रवारचा दिवस संपला तरी मुंबईची लाईफलाईन समजली जाणारी रेल्वे पूर्वपदावर येऊ शकलेली नाही
Jun 19, 2015, 10:45 AM ISTमुंबईला पावसानं झोडपलं, वाहतूक कोंडी
मुंबईला पावसानं झोडपलं, वाहतूक कोंडी
Jun 18, 2015, 10:50 PM ISTमुंबई, उपनगरांत जोरदार पावसाची शक्यता
मुंबईत आज सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू झाला आहे, येत्या २४ तासात मुंबई आणि उपनगरांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
Jun 18, 2015, 08:09 PM ISTमुंबईतील पावसाळी सौंदर्य... मरीन ड्राईव्हचा फेरफटका!
Jun 18, 2015, 02:54 PM ISTमुंबईत जोरदार पाऊस, हिंदमाता येथे पाणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 18, 2015, 02:00 PM ISTमुंबईत जोरदार पाऊस, हिंदमाता येथे पाणी भरलं
मुंबई शहरात पावसाने चांगली हजेरी लावली आहे. सकाळपासून पावसाला जोर आला. या जोरदार पावसामुळे दादर आणि हिंदमाता परिसरात पाणी भरले. त्यामुळे वाहतुकीची कोंडी पाहायला मिळाली. तर दुपारी १.२० वाजता हायटाईड येणार असल्याने समुद्रावर कोणीही जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
Jun 18, 2015, 12:16 PM ISTबोरिवलीत इमारतीचा बेसमेंट साचाच कोसळला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 18, 2015, 11:11 AM ISTआला पावसाळा, आरोग्याची घ्या काळजी?
Jun 17, 2015, 09:31 AM ISTसरासरीपेक्षा ११ टक्के जास्त पाऊस
उन्हाळ्याच्या काहिलीनं हैराण झालेल्या देशवासियांवर पावसाची मोठी मेहरबानी झालीय. यंदा मान्सूनचं कधी नव्हे ते वेळेवर आगमन झाले आहे. महत्त्वाचं म्हणजे वरूणराजानं गेल्या तीन दिवसांत एवढी कृपादृष्टी केलीय की, सरासरीपेक्षा तब्बल ११ टक्के इतका जास्त पाऊस कोसळलाय.
Jun 16, 2015, 03:43 PM ISTपाहा कसा आहे दिल्लीचा पाऊस
Jun 16, 2015, 01:23 PM ISTबुलडाणा जिल्ह्यातील दमदार पाऊस, पेरणीला सुरुवात
गेल्या दोन दिवसांपासून बुलडाणा जिल्ह्यातील अनेक भागात पावसाने हजेरी लावल्याने जिल्ह्यातील अनेक भागात पेरणीला सुरुवात झाली आहे. पावसाचे आगमन वेळेवर झाल्याने यावर्षी कपाशी, तूर, उडिदाचा पेरा वाढणार असून सोयाबीनमध्ये काही प्रमाणात घट होणार असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे.
Jun 16, 2015, 10:59 AM ISTआला पाऊस...
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 16, 2015, 10:10 AM ISTपावसाळा आला... आहाराची अशी घ्या काळजी!
पावसाळा नुकताच सुरू झालाय. ऋतुचर्येप्रमाणे आहाराचं नियोजन असावं असं आयुर्वेद सांगतं. त्यानुसार पावसाळ्यातही आहाराचे विशिष्ट नियोजन असावं. या काळात आपली पचनक्रिया मंदावत असल्यानं तसंच रोगप्रतिकारशक्तीही कमी असल्यानं आहाराचं योग्य नियोजन असायला हवं.
Jun 15, 2015, 09:10 PM ISTमुंबईत जोरदार पावसामुळे वाहतुकीची कोंडी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 15, 2015, 07:29 PM IST