पाऊस

मुंबईत जोरदार वादळाचा एक बळी, पावसाची रिपरिप

जोरदार वादळामुळे मुंबईत एकाचा बळी गेला आहे. 

Jun 12, 2019, 05:59 PM IST

मध्य रेल्वेचं वेळापत्रक पुन्हा कोलमडलं; आज तर म्हणे.....

रोजचं रडगाणं प्रवाशांच्या डोईजड.

Jun 12, 2019, 10:10 AM IST

कोकण, गोव्यात धुवाधार पावसाचा अंदाज; मच्छिमारांना धोक्याचा इशारा

कोकण, गोव्यात धुवाधार पाऊस पडेल, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.  

Jun 11, 2019, 07:03 PM IST

World Cup 2019 : टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड सामन्यावर पावसाचे सावट

यंदाच्या वर्ल्ड कपचे आयोजन इंग्लंड आणि वेल्समध्ये करण्यात आले आहे. 

 

Jun 11, 2019, 06:45 PM IST

पुढील काही तास 'वायू' चक्रीवादळाचा धोका; 'या' भागांमध्ये सतर्कतेचा इशारा

मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यांची शक्यता 

Jun 11, 2019, 10:59 AM IST

ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

लोकल किमान २० मिनिटं उशिरा... 

Jun 11, 2019, 10:27 AM IST

सलग दुसऱ्या दिवशी पावसाने मनमाडला झोडपले

सुसाट्याच्या वाऱ्यासह पावसाने पुन्हा मनमाड शहराला झोडपून काढले.

Jun 9, 2019, 12:28 PM IST

परभणी, अमरावतीत वादळी पावसाचा तडाखा

परभणी जिल्ह्यात सलग दोन दिवस वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. या पावसाचा तडाखा अनेक घरांना बसला. 

Jun 5, 2019, 11:57 PM IST

भारतात सात दिवस उशिरानं दाखल होणार पाऊस

चंद्रपुरात मात्र आजही आकाश काळ्या मेघांनी भरून असल्याने इथे पाऊस आणखी बरसेल असा अंदाज आहे

Jun 4, 2019, 10:41 AM IST

तापमान ४८ अंशावर गेलेल्या चंद्रपुरात ढगांच्या कडकडाटासह पाऊस

पावसाच्या सरी कोसळल्याने चंद्रपुरकरांना दिलासा

Jun 3, 2019, 07:49 PM IST

नागपुरात वाऱ्यासह पाऊस, उकाड्याने हैरान नागरिकांना दिलासा

नागपूर शहरात सोसाट्याचा वाऱ्यासह पावसाच्या सरींचा शिडकावा झाला.  

Jun 1, 2019, 07:23 PM IST
Pune Metrological Department On Monsoon PT58S

पुणे : महाराष्ट्रात ९५ टक्के पावसाचा अंदाज

पुणे : महाराष्ट्रात ९५ टक्के पावसाचा अंदाज

Jun 1, 2019, 04:55 PM IST

राज्यात वळवाचा पाऊस पडण्याची शक्यता

महाराष्ट्र राज्यात शनिवारपासून वळवाचा पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.  

May 31, 2019, 06:43 PM IST

यंदा मान्सून सरासरी पडणार, या महिन्यात जास्त पाऊस

 यंदा सरासरीच्या ९६ टक्के एव्हढा पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

May 17, 2019, 11:54 PM IST