पाऊस

Rokhthok Mumbaichi Daina Kouna Mula 2 July 2019 PT51M46S

रोखठोक : मुंबईची दैना कुणामुळं?

रोखठोक : मुंबईची दैना कुणामुळं? | Rokhthok Mumbaichi Daina Kouna Mula 2 July 2019

Jul 3, 2019, 12:25 AM IST
 Poet Ramdas Phutane Poem On Heavy Rainfall PT24S

विरोधी पक्ष तुंबल्यामुळे हे सैराट होऊन वाहत आहेत - रामदास फुटाणे

विरोधी पक्ष तुंबल्यामुळे हे सैराट होऊन वाहत आहेत - रामदास फुटाणे

Jul 3, 2019, 12:20 AM IST
Mumbai Maharashtra 35 Death In One Night Of Heavy Rainfall PT1M20S

महाराष्ट्रात एका रात्रीत पावसाचे ३५ बळी

महाराष्ट्रात एका रात्रीत पावसाचे ३५ बळी

Jul 3, 2019, 12:15 AM IST

'कुछ तो चाहत रही होगी...' म्हणणाऱ्या राऊतांना मुंबईकरांचं चोख प्रत्यूत्तर

केवळ कविता करून संजय राऊतांची हौस फिटली नाही तर भारतापेक्षा प्रगतीशील रशियातही पूर येतात, असं बेजबाबदार वक्तव्यही त्यांनी केलं

Jul 2, 2019, 09:34 PM IST

PHOTO : मुसळधार पावसानंतर 'मिम्स'च्या पुरात बीग बीही सहभागी

मुंबईत मुसळधार पाऊस पडल्यानंतर ट्विटरवरही मिम्सचा पाऊसच पडला म्हणा ना...

Jul 2, 2019, 09:15 PM IST
Panvel Dungi Village Afected From Heavy Rain PT1M47S

पनवेल : विमानतळ आणि पावसाचा डुंगी गावाला फटका

पनवेल : विमानतळ आणि पावसाचा डुंगी गावाला फटका

Jul 2, 2019, 08:20 PM IST

ऑगस्टमध्ये भरणारा पवई तलाव जुलैच्या सुरुवातीलाच ओव्हरफ्लो

मुंबईत पुन्हा मुसळधार पाऊस बरसणार असल्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केलीय

Jul 2, 2019, 07:10 PM IST

२४ तासांत पावसाची रेकॉर्डब्रेक कामगिरी, मुंबापुरीची मात्र दाणादाण

मुंबईला पाणीपुरवठा करणारा पवई तलाव ओसंडून वाहू लागलाय. साधारणपणे १९५ फुटांपेक्षा जास्त पाणी या तलावात साचलंय

Jul 2, 2019, 06:54 PM IST

#MumbaiRains : मध्य रेल्वेची वाहतूक हळुहळू पूर्वपदावर

बारा तासांनतर धावली पहिली लोकल 

Jul 2, 2019, 04:17 PM IST

मालाड दुर्घटना : 'संरक्षक' भिंत कशी ठरते 'मृत्यूची' भिंत?

ही भिंत फक्त दोन वर्षांपूर्वीच बांधली होती... याचा अर्थ भिंतीचं बांधकाम निकृष्ट दर्जाचं होतं, असं आता समोर येतंय

Jul 2, 2019, 04:12 PM IST
MALAD 2 DIE CAR GETS STUCK IN WATER LOGGED SUBWAY PT3M46S

मुंबई : मालाड सबवेतील पाण्यात अडकलेल्या गाडीत दोघांचा मृत्यू

मुंबई : मालाड सबवेतील पाण्यात अडकलेल्या गाडीत दोघांचा मृत्यू

Jul 2, 2019, 03:30 PM IST

मुंबईत पावसाची विश्रांती, रस्ते वाहतूक हळूहळू सुरू

तब्बल १२ तासांनंतर मध्य रेल्वे मार्गावरून तीन विशेष गाड्या सोडल्या गेल्यात तर पश्चिम, हार्बरची वाहतूक उशिरानं पण सुरू करण्यात आलीय

Jul 2, 2019, 03:12 PM IST

पावसात रिक्षा चालकांची मुजोरी, नागरिकांकडून २०० रुपये घेऊन प्रवास

 घाटकोपर ते ठाणे किंवा ऐरोली या प्रवासाठी एका व्यक्तिकडून 200 रुपये मागितले जात आहेत. 

Jul 2, 2019, 10:07 AM IST

मुंबईसह उपनगरातही कोसळधार; शाळा- कॉलेजांना सुट्टी जाहीर

सरकारी कार्यालयांनाही सुट्टी जाहीर 

Jul 2, 2019, 08:30 AM IST