मुंबईतला पाऊस - फास्ट न्यूज
Jun 25, 2017, 02:35 PM ISTमुंबईकरांना विकेंडला पावसाचे सरप्राईज गिफ्ट
विकेंडला पावसानं मुंबईकरांना सरप्राईज गिफ्ट दिलंय.. गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसानं कालपासून मुंबईसह राज्यभर जोरदार हजेरी लावलीये..
Jun 25, 2017, 12:57 PM ISTLIVE UPDATE : मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर, रायगडमध्ये जोरदार पाऊस
पहाटेपासून मुंबई आणि उपनगर तसेच मुंबईला लागून असेलल्या जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस होत आहे.
Jun 25, 2017, 10:32 AM ISTकोकणात मुसळधार पाऊस कोसळण्याचा वेधशाळेचा अंदाज
पुढील चोवीस तासात कोकणात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबईत मात्र फारसा पावसाचा जोर नसेल असा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तवला आहे.
Jun 24, 2017, 08:05 PM ISTराज्यात केवळ ५ टक्केच पाऊस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 23, 2017, 11:49 PM ISTजीएसटीमुळे पडणार नोकऱ्यांचा पाऊस - बाजारतज्ज्ञ
येत्या १ जुलैपासून देशभर गुडस् अॅन्ड सर्व्हिसेस टॅक्स अर्थात जीएसटी लागू होणार आहे. ही यंत्रणा सुरळीत सुरु झाली तर देशात नोकऱ्यांचा पाऊस पडेल, असा अंदाज बाजार तज्ज्ञांनी व्यक्त केलाय.
Jun 23, 2017, 04:06 PM ISTपीकपाणी : चंद्रपूरचे शेतकरी पाऊस नसल्याने धास्तावले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 22, 2017, 06:58 PM ISTमान्सूनची वाट पाहणाऱ्यांसाठी ही बातमी...
मान्सूनची वाट पाहणाऱ्यांसाठी ही बातमी...
Jun 22, 2017, 02:25 PM ISTपावसाची दडी, राज्यावर पाणी संकट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 21, 2017, 08:14 PM ISTपावसानं दडी मारल्यामुळे धरणांचा पाणीसाठा घटला
पावसाने दडी मारल्यामुळे राज्यातल्या धरणांचा पाणीसाठा मोठ्या प्रमाणात खालावला आहे.
Jun 21, 2017, 06:20 PM ISTनाशिकमध्ये पहिल्याच पावसात नालेसफाईचा बोजवारा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 20, 2017, 09:12 PM ISTनाशिक - बुधवारी पडलेला तो पाऊस सामान्य नव्हता
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 18, 2017, 08:07 PM ISTलातूर, निलंगामध्ये दमदार पाऊस
लातूर, निलंगा शहरासह जिल्ह्यातील बहुतांश भागात पुन्हा एकदा दमदार पाऊस झाला.
Jun 18, 2017, 07:26 PM ISTऔरंगाबादेत वादळी पाऊस, डाळिंब - मोसंबीच्या बागा उद्ध्वस्त
औरंगबादच्या पैठण तालुक्यात थेरगावमध्ये वादळी वारा आणि पावसामुळे ५० घरांचं नुकसान झालं आहे. तर दुसरीकडे डाळिंब आणि मोसंबीच्या बागा त्यामुळं उद्धवस्त झाल्यात.
Jun 18, 2017, 12:50 PM ISTपैठणमध्ये वादळीवा-यासह पावसाचं थैमान
पैठण तालुक्यातील थेरगावमध्ये पाऊस आणि वादळी वा-यानं प्रचंड नुकसान झालंय.
Jun 18, 2017, 09:05 AM IST