गुजरातमध्ये मुसळधार पाऊस, २४ तासांमध्ये दोघांचे बळी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 18, 2017, 05:15 PM ISTविदर्भाला मुसळधार पावसाने झोडपले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 18, 2017, 05:14 PM ISTकोकणात जोरदार पाऊस, नद्या दुथडी
कोकणात तिन्ही जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगडमध्ये जोरदार पाऊस कोसळत आहे, नद्या दुथडी वाहत आहेत.
Jul 18, 2017, 04:35 PM ISTगुजरातमध्ये जनजीवन विस्कळीत, वायूसेनेपला सतर्कतेचा इशारा
गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमेवर असणाऱ्या बलसाड, नवसारी सारख्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसानं जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय.
Jul 18, 2017, 11:15 AM ISTरायगडमध्ये मुसळधार, प्रशासनाकडून सतर्कतेचे आदेश
काल संततधार कोसळणाऱ्या पावसाचा जोर आज पहाटेपासून कमी झाला असला तरी महाड पोलादपूर तालुक्यात अधून मधून जोरदार सरी कोसळत आहेत. जिल्हा प्रशासनाकडून यंत्रणेला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.
Jul 18, 2017, 08:47 AM ISTमुंबईत संततधार सुरूच... रस्ते, रेल्वे वाहतूक सुरळीत
विश्रांतीनंतर दमदार पुनरागमन केलेला वरुणराजा मुंबईतही जोरदार बरसत आहे. परंतु, अद्याप रस्ते आणि रेल्वे वाहतूक सुरळीतपणे सुरू असल्याचं निदर्शनास येतंय.
Jul 18, 2017, 08:46 AM ISTपुण्याची पाण्याची चिंता मिटली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 17, 2017, 07:04 PM ISTपुढच्या तीन दिवसांमध्ये राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 17, 2017, 07:03 PM ISTपुढच्या तीन दिवसांमध्ये राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज
पुढील तीन दिवसात राज्यातल्या विविध भागास मुसळधार पाऊस होण्याची शक्यता कुलाबा वेधशाळेनं व्यक्त केलीय.
Jul 17, 2017, 04:20 PM ISTमुंबईसह उपनगरात पावसाची दमदार बॅटींग
आज सकाळपासून मुंबई आणि उपनगरात विशेषतः कल्याण, डोंबिवली, ठाणे परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. तूर्तास रस्ते वाहतूक आणि रेल्वे वाहतूकीवर परिणाम झालेला नाही. पण पावसाचा जोर असाच राहिला तर कामावर निघालेल्या मुंबईकरांना पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे.
Jul 17, 2017, 08:44 AM ISTमुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावातील पाण्याच्या पातळीत वाढ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 15, 2017, 08:06 PM ISTनाशकात पावसाचा जोर कमी, गोदावरीचे पाणी ओसरतेय
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 15, 2017, 02:17 PM ISTमुंबई आणि उपनगरात रात्रभर पावसाची संततधार
राज्यात वरुणराजानं दमदार कमबॅक केले आहे. राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस होतोय. मुंबई आणि मुंबई उपनगरात रात्रभर पावसाची संततधार सुरु होती. विश्रांतीनंतर सकाळी काही वेळ पुन्हा पावसाला सुरुवात झाली.
Jul 15, 2017, 11:28 AM ISTमुंबईकरांसाठी गुडन्यूज, मोडकसागर ओव्हर फ्लो
मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर धरण ओव्हरफ्लो झाले आहे. धरण क्षेत्रात झालेल्या पावसामुळे मोडकसागर धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले आहेत.
Jul 15, 2017, 11:24 AM ISTनाशकात पावसाचा जोर कमी, गोदावरीचे पाणी ओसरतेय
शहर परिसरात शुक्रवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या दमदार पावसाचा जोर काहीसा कमी झालाय. पाऊस कमी झाल्याने गोदावरीच्या पात्रातील पाणी ओसरायला सुरवात झालीय.
Jul 15, 2017, 09:27 AM IST