रायगड : पावसानंतर भात लावणीच्या कामाला वेग
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 14, 2017, 06:33 PM ISTसिंधुदुर्गात धुंवाधार पाऊस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 14, 2017, 04:58 PM ISTनाशिकमध्ये पावसाची दमदार हजेरी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 14, 2017, 04:57 PM ISTऔरंगाबाद - शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 14, 2017, 03:54 PM ISTअकोला जिल्ह्यात पाऊस नसल्याने शेतकरी चिंतेत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 14, 2017, 03:11 PM ISTकोकण रेल्वेची वाहतूक ठप्प, पावसाने रुळावर माती
आठवड्याच्या विश्रांतीनंतर कोकणात पावसाला सुरुवात झाली. या पावसाचा फटका कोकण रेल्वेला बसला आहे. कोकण रेल्वेची वाहतूक सव्वा तासापासून ठप्प आहे. कसाल-कणकवली दरम्यान रुळावर माती आल्याने वाहतूक विस्कळीत झालेय.
Jul 14, 2017, 02:44 PM ISTपुण्यात पावसाचं दमदार कमबॅक
मात्र रात्री पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. आजदेखील सकाळपासून हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरु आहे.
Jul 14, 2017, 02:09 PM ISTनाशिक जिल्ह्यात मुसळधार पाऊस, गोदावरीला पूर
नाशकात मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे गोदावरी नदीला पूर आलाय. गुरुवारी रात्रीपासून संततधार पाऊस कोसळत आहे.
Jul 14, 2017, 10:59 AM ISTमोठ्या विश्रातीनंतर पावसाचे पुनरागम, राज्यात चांगला पाऊस
अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर गुरुवारी रात्री मुंबई, ठाणे, कोकण आणि राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाचे पुनरागमन झाले आहे. पावसामुळे पिकांना दिलासा मिळाला आहे. पाऊस कायम राहिल्यास दुबार पेरणीचे संकट दूर होण्याची शक्यता आहे.
Jul 14, 2017, 09:01 AM ISTपाऊस येणार तरी कधी? हवामानाचे अंदाज का चूकतात?
हवामान खात्याच्या वेगवेगळ्या वेध शाळा वेगवेगळा अंदाज व्यक्त करत असल्यामुळं राज्यात कमालीचा गोंधळ निर्माण झाला आहे.
Jul 13, 2017, 09:23 AM ISTईशान्य भारतात पावसाचा धुमाकूळ, 'काझीरंगा'त जनावरांची पळापळ
गेल्या चार दिवसांपासून ईशान्य भारतात मुसळधार पाऊस आणि पूरानं धुमाकूळ घातलाय.
Jul 12, 2017, 08:55 PM ISTपावसानं ओढ दिल्यामुळे दुबार पेरणीचं संकट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 11, 2017, 08:18 PM ISTपावसानं दडी मारल्यामुळे शेतकरी हवालदिल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 11, 2017, 08:15 PM ISTपाहा काय आहे हवामान खात्याचा पावसाविषयी अंदाज
राज्यातील बळीराजासाठी ही अत्यंत महत्वाची बातमी आहे, येत्या १५ जुलैनंतर कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होणार आहे.
Jul 10, 2017, 06:42 PM IST