पाऊस

पुढच्या २४ तासांमध्ये वादळी वा-यासह पावसाची शक्यता

सातारा, सांगली, सोलापूर, नांदेड, उस्मानाबाद जिल्हासह विदर्भाच्या काही भागात पुढील २४ तासात वादळी वा-यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे, असा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तविला आहे. 

Apr 30, 2017, 06:42 PM IST

लातूरमध्ये मेघ गर्जनेसह अवकाळी पाऊस

पश्चिम महाराष्ट्राबरोबरच मराठवाड्यातल्या लातूर जिल्ह्यात मेघ गर्जनेसह अवकाळी पाऊस झाला आहे. 

Apr 29, 2017, 06:58 PM IST

यंदा समाधानकारक पावसाचा अंदाज

यंदा समाधानकारक पावसाचा अंदाज

Apr 29, 2017, 05:02 PM IST

मध्य महाराष्ट्रात गारपिटीसह पावसाची शक्यता

मध्य महाराष्ट्रात गारपिटीसह पावसाची शक्यता

Apr 29, 2017, 04:52 PM IST

कवठे महाकाळमध्ये गारपीटसह पाऊस

कवठे महाकाळमध्ये गारपीटसह पाऊस

Apr 29, 2017, 04:51 PM IST

राज्यात काही ठिकाणी अवकाळी पाऊस, कोकणात गारपीटीची शक्यता

राज्यात आज काही ठिकाणी गारांसह जोरदार अवकाळी पाऊस झाला. सांगली जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले. तर कोकणात गारपीटीची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 

Apr 29, 2017, 04:36 PM IST

यंदा समाधानकारक पाऊस, भेंडवळची परंपरागत भविष्यवाणी

यंदा समाधानकारक पाऊस होणार असल्याचा अंदाज भेंडवळच्या परंपरागत भविष्यवाणीत वर्तवण्यात आलाय. 

Apr 29, 2017, 08:37 AM IST

पावसाचा अंदाजा दिलासादायक...

पावसाचा अंदाजा दिलासादायक... 

Apr 18, 2017, 07:41 PM IST

यंदा मान्सून लवकर येणार असल्याचा अंदाज

उन्हाची वाढती काहीली बघता यंदा मान्सून लवकर येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येतो आहे. एप्रिल महिन्यातच राज्यात पारा रोज नवे उच्चांक गाठताना दिसतो आहे. मान्सूनचं आगमन हे जमीन आणि समुद्र या दोन्हीकडे असणाऱ्या तापमानानवर अवलंबून असंत.

Apr 13, 2017, 08:27 AM IST

मराठवाड्यात पुन्हा गारपीट, शेतकरी चिंतेत

लातूर शहरासह जिल्ह्यातल्या निलंगा, शिरूर अनंतपाळ तालुक्यातल्या काही भागांत मध्यरात्री आणि पहाटे अवकाळी पाऊस पडला. 

Mar 15, 2017, 05:54 PM IST

मुंबईसह राज्यात ढगाळ वातावरण, पावसाची शक्यता

राज्यात सध्या हवामानात बदल दिसून येत आहे. ढगाळ वातावरणाचा परिणाम होण्याची शक्यता आहे. थंडीनंतर आता पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Mar 14, 2017, 08:59 AM IST

वादळ वाऱ्यासह तासभर जोरदार बरसला पाऊस

यवतमाळच्या वणी आणि मारेगाव परिसराला मुसळधार पावसानं झोडपलं. वादळ वाऱ्यासह आलेला हा पाऊस तासभर जोरदार बरसला.

Mar 7, 2017, 08:09 PM IST

यवतमाळ येथे मुसळधार पावसाने हरभरा, गव्हाचे नुकसान

जिल्ह्यातील वणी आणि मारेगाव परिसराला मुसळधार पावसानं झोडपले. वादळ वा-यासह आलेला हा पाऊस तासभर जोरदार बरसला.

Mar 7, 2017, 06:36 PM IST

दिल्लीत पाऊस तर जम्मू काश्मीरमध्ये बर्फवृष्टी

देशभरात वेगवेगळ्या भागात वेगवेगळं वातावरण दिसतंय. कुठे थंडी तर कुठे पाऊस अशी सध्याची परिस्थिती आहे. 

Jan 7, 2017, 09:47 AM IST