पाऊस

बीडमध्ये पावसाची तुफान बॅटिंग, सरस्वती नदीला पूर

बीड जिल्ह्यात रात्रभर मुसळधार पाऊस कोसळतोय. त्यामुळं नद्यांना पूर आलाय. सात वर्षांपासून कोरडे पडलेल्या बिंदुसरा धरणाच्या सांडव्यातून पाणी वाहू लागलंय. 

Sep 24, 2016, 09:01 AM IST

कोकणात पावसाचा धुमाकूळ, महामार्ग आणि रेल्वेची वाहतूक ठप्प

 मुंबई - गोवा महामार्गावर चिपळूणनजीक परशुराम घाटात दरड कोसळ्याने महामार्गावरची वाहतूक ठप्प आहे. तर कोकण रेल्वे मार्गावर आरवली आणि संगमेश्वर दरम्यान रुळ पाण्याखाली गेल्याने रेल्वेची वाहतूक बंद करण्यात आली आहे.  

Sep 23, 2016, 10:51 PM IST

मराठवाडा चिंब, पावसानं ओलांडली सरासरी

मराठवाडा चिंब, पावसानं ओलांडली सरासरी

Sep 23, 2016, 08:49 PM IST

मुंबईत हिंदमाता परिसरात पाणीच पाणी

मुंबईत हिंदमाता परिसरात पाणीच पाणी 

Sep 22, 2016, 02:27 PM IST

वसईत मिठागरातील वस्ती पाण्याखाली

वसईत मिठागरातील वस्ती पाण्याखाली

Sep 22, 2016, 02:26 PM IST

सायन परिसरात साचलं पाणी

सायन परिसरात साचलं पाणी 

Sep 22, 2016, 02:21 PM IST

वसईत मिठागरातील वस्ती पाण्याखाली

मुसळधार पावसानं वसई-विराराला झोडपून काढलंय.. वसईत रात्रीपासून बरसणा-या संततधार पावसामुळे वसईतील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय. 

Sep 22, 2016, 12:46 PM IST

दमदार पावसाचा पश्चिम रेल्वे वाहतुकीला फटका

पूर्व आणि पश्चिम उपनगरात रात्रभर दमदार पाऊस पडतोय. दादर, माटुंगा, सायन, जोगेश्वरी, वांद्रे, बोरीवली, ठाणे, डोंबिवली, कल्याण या परिसरात रिमझिम पाऊस सुरूच आहे. 

Sep 21, 2016, 08:27 AM IST