पाऊस

मुसळधार पावसामुळे वाहून गेला लोणावळ्यातील पूल

लोणावळा परिसरात सकाळपासूनच जोरदार पाऊस सुरू झाला आहे

Aug 5, 2016, 08:44 PM IST

मुंबई - गोवा महामार्गावर अवजड वाहतूक बंदी, वाहतूक पर्यायी मार्गाने

मुंबई-गोवा महामार्गवर पडलेले खड्डे आणि महाड येथील दुर्घटनास्थळी सुरु असलेल्या शोध कार्यात अडथळे निर्माण होऊ नये यासाठी मुंबई गोवा महामार्गावरील अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली आहे. 

Aug 5, 2016, 07:27 PM IST

महाड पूल दुर्घटना : आतापर्यंत २१ मृतदेह हाती, मृतांची ओळख पटली

महाड येथे झालेल्या पूल दुर्घटनेत आतापर्यंत २१ जणांचे मृतदेह हाती लागले आहेत. त्यापैकी गुरुवारी संध्याकाळपर्यंत सापडलेल्या २१ मृतदेहांची ओळख पटली आहे.

Aug 5, 2016, 06:14 PM IST

मुंबई, ठाण्यात मुसळधार

मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस बरसतोय... त्यामुळे वाहतुकीचाही बोजवारा उडालाय 

Aug 5, 2016, 01:35 PM IST

पुढच्या ४८ तासांत मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस पडणार

भारतीय हवामानशास्त्र विभागानं दिलेल्या माहितीनुसार, पुढच्या ४८ तासांत मुंबई आणि ठाणेकरांना मुसळधार पावसाला तोंड द्यावं लागणार आहे.

Aug 5, 2016, 01:01 PM IST

मुंबापुरी तुंबली

जोरदार पावसामुळे आज धावत्या मुंबईचा वेग मंदावला. गुरुवारच्या विश्रांतीनंतर आज पुन्हा एकदा पावसानं धुमाकूळ घातलाय.

Aug 5, 2016, 12:51 PM IST

महाड पूल दुर्घटनेत ४२ जण बेपत्ता, १२ मृतदेह सापडलेत

महाड दुर्घटनेत एकूण ४२ जण बेपत्ता आहेत. यापैकी १२ मृतदेह हाती सापडलेत आहेत. दुसऱ्या दिवशी हे मृतदेह सापडलेत. 

Aug 4, 2016, 09:21 PM IST

महाड पूल दुर्घटना : एसटीतील मृतांच्या नातेवाईकांना १० लाख, वारसाला नोकरी

रायगड जिल्ह्यातील महाड-पोलादपूर पूल दुर्घटनेत अनेकांना जीव गमवावा लागला. दोन्ही एसटीतील २२ प्रवासी बेपत्ता आहेत. यापैकी काहींची मृतदेह हाती लागलेत. एसटीतील मृत प्रवाशांच्या नातेवाईकांना प्रत्येकी १० लाख रुपयांची मदत किंवा वारसाला सरकारी नोकरी देण्याची घोषणा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केली आहे.

Aug 4, 2016, 08:12 PM IST

महाड पूल दुर्घटना : सावित्री नदीत दोन एसटीसह ७ खासगी वाहने गेली वाहून

मुंबई गोवा महामार्गावरील महाडजवळील सावित्री नदीवरील ब्रिटीशकालीन पूल वाहून गेल्याने झालेल्या दुर्घटनेत २२ पेक्षा जास्त लोक गायब असल्याचे वृत्त आहे. याच नदीत एसटी महामंडळाच्या दोन बसेस आणि सात खासगी वाहनं वाहून गेली आहेत.

Aug 4, 2016, 07:00 PM IST

महाड पूर दुर्घटना : राज ठाकरे यांची जहाल प्रतिक्रीया

महाडाच्या दुघर्टनेवरून सरकारवर कोरडे ओढाणाऱ्यांच्या यादीत आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचंही नाव सामील झालंय. आपल्या सरकार पेक्षा ब्रिटीशांना आपली जास्त काळजी होती असा घणाघात आज राज ठाकरेंनी नाशिकमध्ये केला आहे.

Aug 4, 2016, 06:43 PM IST