पाकिस्तान

शिवसेनेनं आता गुडगावमधील पाकिस्तानी कलाकारांचा कार्यक्रम उधळला!

शिवसेनेचा पाकिस्तानी कलाकारांचा विरोध सुरूच आहे. शनिवारी हा विरोध मुंबईतून थेट गुडगावला पोहोचला. गुडगावमध्ये होणारा पाकिस्तानी कलाकारांचा कार्यक्रम शिवसैनिकांनी उधळून लावला. 

Oct 25, 2015, 09:32 AM IST

पाकिस्तानी गायक अदनान सामी 'भारतीय' होणार?

पाकिस्तानचा सुप्रसिद्ध गायक अदनान सामी याला भारताचं नागरिकत्व मिळण्याची शक्यता आहे. 

Oct 24, 2015, 05:59 PM IST

व्हिडिओ : अमेरिकेत सार्वजनिकरित्या पाकिस्तानची 'छि...थू'

पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांची आंतरराष्ट्रीय फजिती झालीय. काश्मीरचा मुद्दा अमेरिकेत उचलून धरण्याचा नवाझ यांचा प्रयत्न निष्फळ ठरलाय... त्यांचा डाव त्यांच्यावरच उलटलाय. 

Oct 24, 2015, 04:39 PM IST

सरकार टिकणार, भाजपशी काडीमोड नाहीच - उद्धव ठाकरेंचे संकेत

चांगला सुरु असलेला संसार तोडूनमोडून टाकण्याची विघ्नसंतोषी भूमिका शिवसेना कधीच घेणार नाही असं सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तुर्तास सत्तेतून बाहेर पडणार नसल्याचं स्पष्ट केलंय. 

Oct 22, 2015, 09:52 PM IST

पाकिस्तानच्या मलालाचे भारतात स्वागत होईल : शिवसेना

शिवसेना पाकिस्तान विरोधात आपले आंदोलन सुरुच ठेवेल, अशी भूमिका पक्षाची आहे असे स्पष्ट केलेय. सेनेच्या पाकविरोधानंतर टीका झाली. भाजपने तर मित्रपक्षाची खरडपट्टी काढली. मात्र, शिवसेनेने पाकिस्तानच्या मलाला हिचे भारतात स्वागत केले जाईल, असे जाहीर केलेय.

Oct 21, 2015, 01:23 PM IST

आमच्या विरोधात बोलणाऱ्यांनो पाकिस्तानला जावं : शिवसेना

पाकिस्तानविरोधातील आंदोलनाची धार शिवसेनेने जोरदार लावल्याने मित्र पक्ष भाजपने शिवसेनेवर तोंडसुख घेण्याचा धडाका लावलाय. याला  शिवसेनेने आपल्या भाषेत उत्तर दिलेय. ज्यांची लायकी नाही, त्यांनी आम्हाला गोष्टी शिकवू नये, असाच इशारा दिलाय.

Oct 21, 2015, 11:26 AM IST

भारताविरुद्ध युद्धासाठी पाकिस्तानची 'न्युक्लिअर' रणनीती - चौधरी

पाकिस्ताननं पुन्हा एकदा भारताला आपल्या न्युक्लिअर हत्यारांची धमकी दिलीय. भारताच्या 'कोल्ड स्टार्ट डॉक्टरिन'ला सडेतोड उत्तर देण्यासाठी पाकिस्ताननं छोट्या न्युक्लिअर हत्यारांची निर्मिती केलीय, असं विधान पाकिस्तानचे परराष्ट्र सचिव एजाज चौथरी यांनी केलंय. 

Oct 20, 2015, 10:24 PM IST

पाकिस्ताने खेळाडू अख्तर, अक्रम, पंच अलीम यांची माघार

क्रिकेट खेळात कोणीही राजकारण आणू नये, अस सल्ला देण्यात येतो. मात्र, क्रिकेटच्या मैदानात राजकीय आखाडात दिसून येत आहे. पाकिस्तानमधून वाढत्या भारतविरोधी कारवाया याला शिवसेनेचा विरोध आहे. त्यामुळे पाकिस्तान कलाकार, खेळाडू यांना विरोध शिवसेनेकडून होत आहे. त्यामुळे वसिम अक्रम आणि शोएब अख्तरने कॉमेंट्रीला नकार दिलाय.

Oct 20, 2015, 11:41 AM IST