पाकिस्तान

दाऊदला आणल्यास मोदींच्या दौऱ्याचे स्वागत : शिवसेना

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन तास पाकिस्तानला भेट दिली. यावेळी नवाझ शरीफ यांची त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने भेट घेतली आणि शुभेच्छा दिल्यात. यावेळी चर्चा झाली मात्र, तपशील समजला नाही. परंतु शिवसेनेने  भेटीवर खोचक सवाल उपस्थित केलाय.

Dec 26, 2015, 12:04 AM IST

मोदी पाक भेटीवर काँग्रेसचा खोचक सवाल, संबंधांकडे पर्यटन म्हणून पाहू नका?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला अचनाक भेट देऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. काँग्रेसनं मात्र या भेटीबाबत अनेक सवाल उपस्थित केले आहेत. 

Dec 25, 2015, 09:05 PM IST

नरेंद्र मोदींचे पाकिस्तानात पाऊल, शरीफ यांची घेतली गळाभेट

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानच्या भूमीवर पाऊल ठेवले। यावेळी त्यांनी लाहोर विमानतळावर नवाझ शरीफ यांची भेट घेतली. नंतर दोघांची गळाभेट झाली.

Dec 25, 2015, 05:48 PM IST

मोदींची पाकिस्तानला 'सरप्राईज' भेट!

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानला 'सरप्राईज' भेट देत आहेत. उल्लेखनीय म्हणजे, पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांचा आज वाढदिवस आहे. 

Dec 25, 2015, 03:05 PM IST

'उद्धव ठाकरेंनी एकदा पाकिस्तानला जरुर भेट द्यावी'

'उद्धव ठाकरेंनी एकदा पाकिस्तानला जरुर भेट द्यावी'

Dec 24, 2015, 09:51 AM IST

भारतविरोधी चर्चा नको, 'शरीफ' वक्तव्य

 आजपर्यंत पाकिस्तानमधली अनेक नेत्यांनी भारतविरोधात अनेक वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. पण कधीही त्यांच्यावर काईवाई किंवा त्यांना कधी वादग्रस्त वक्तव्य करण्यापासून कोणी रोखलं नाही.

Dec 19, 2015, 04:22 PM IST

... तर भारत सोडून पाकिस्तानात स्थायिक होईन - ओम पुरी

भारतातल्या कट्टरपंथियांनी त्रास दिला तर आपण पाकिस्तानात जाऊन स्थायिक होऊ, अशी धमकीच अभिनेता ओम पुरी यांनी दिल्याचं वृत्त पाकिस्तानी मीडियानं दिलंय. ओम पुरी हे सध्या पाकिस्तानच्या दौऱ्यावर आहेत. 

Dec 18, 2015, 04:56 PM IST

'भारतात कुठेच असहिष्णुता दिसत नाही'

देशात असहिष्णुतेवर वाद सुरू असताना आता आणखी एका प्रसिद्ध पाकिस्तानी गायकाने या वादावर वक्तव्य केलं आहे. 

Dec 12, 2015, 10:29 PM IST

नरेंद्र मोदींच्या भेटीनंतर इम्रानला 'साक्षात्कार'!

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू आणि पाकिस्तानचे खासदार इम्रान खान  यांना 'साक्षात्कार' झालाय. 

Dec 11, 2015, 10:19 PM IST

१५ मार्चपासून आयसीसी वर्ल्ड टी-२० चा थरार

आयसीसीचा टी-२० वर्ल्डकपचा थरार येत्या १५ मार्चपासून भारतात रंगणार आहे. १५ मार्चला पहिला सामना न्यूझीलंड आणि भारत यांच्यात नागपूर येथे रंगणार आहे. शुक्रवारी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेदरम्यान वेळापत्रकाची घोषणा करण्यात आली. 

Dec 11, 2015, 02:25 PM IST

पंतप्रधान मोदी पाकिस्तानात जाणार ?

अफगानिस्तानच्या हार्ट ऑफ आशिया सम्मेंलनात भाग घेण्यासाठी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज सध्या पाकिस्तानात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुढील वर्षी पाकिस्तानच्या दौऱ्यावर येतील अशी माहिती सुषमा स्वराज यांनी दिल्याचं पाकिस्तानातील एका वृत्तवाहिनीने म्हटलं आहे.

Dec 9, 2015, 07:55 PM IST