पाकिस्तान

टिकटॉक व्हिडिओ बनवल्यामुळे पाकिस्तानी क्रिकेटपटू यासिर शाह ट्रोल

टिकटॉक व्हिडिओ बनवल्यामुळे पाकिस्तानचा क्रिकेटपटू यासिर शाहला ट्रोल करण्यात येत आहे.

Apr 4, 2019, 05:29 PM IST

पाकिस्तानचा हवाई हल्ला परतवण्यात IAFच्या महिला अधिकाऱ्याची मोलाची भूमिका

पाकिस्तानची ही घुसखोरी परतवून लावण्यात महत्त्वाची भूमिका निभावली ती म्हणजे भारतीय वायुदलाने. 

Apr 4, 2019, 02:33 PM IST

पंजाबच्या तरनतारनमध्ये बीएसएफनं पाडला पाकिस्तानी ड्रोन

रात्री झालेल्या गोळीबारानंतर नजिकच्या गावांत ब्लॅक आऊट करण्यात आला

Apr 4, 2019, 11:07 AM IST

२०२० पर्यंत जम्मू-काश्मीर भारतात नसेल- मेहबूबा मुफ्ती

मोदी सरकारच्या काही धोरणांवर निशाणा साधला. 

 

Apr 4, 2019, 07:48 AM IST

पाकिस्तानमध्ये आयपीएलच्या प्रसारणावर बंदी

पाकिस्तान सरकारने आयपीएलच्या प्रसारणावर बंदी घातली आहे. 

Apr 3, 2019, 08:38 PM IST

भारतानं पाकिस्तानकडे मागितली कुलभूषण यांना भेटण्याची परवानगी

कुलभूषण जाधव यांना उच्चायुक्तांशी संवाद साधण्याची परवानगी देण्याची मागणी भारताने याआधी १३ वेळा केलीय

Apr 3, 2019, 10:45 AM IST

भारताकडून झालेल्या गोळीबारात पाकिस्तानच्या तीन जवानांचा मृत्यू

पाकिस्तान सैन्याचं झालेलं नुकसान आणखी जास्त असल्याचं कळत आहे. 

Apr 2, 2019, 12:17 PM IST

भारताविरुद्ध एफ-१६ चा वापर, पाकिस्तानची पहिल्यांदाच कबुली

'शेवटी तथ्य हेच राहील की पाकिस्तानी वायुसेनेनं आत्मसंरक्षणासाठी दोन भारतीय विमानांना पाडलं'

Apr 2, 2019, 09:39 AM IST

भारतीय सीमेजवळ पाकिस्तानच्या लढाऊ विमानांच्या हालचाली

भारतीय वायुदलाने ही विमानं परतवून लावली आणि... 

Apr 2, 2019, 07:27 AM IST

'पुलवामा हल्ला म्हणजे निवडणुकांपूर्वी भाजपला मिळालेली भेट'

 जैशकडून मोदींना आणि भाजपला मिळालेली ही एक भेटच... 

Mar 31, 2019, 07:49 AM IST

विश्वचषकाच्या तयारीवरुन पाकिस्तान क्रिकेट संघावर इम्रान खान नाराज

निवड प्रक्रियेवरही प्रश्नचिन्हं उपस्थित केलं. 

Mar 28, 2019, 11:22 AM IST

पाकिस्तानात १६ वर्षीय हिंदू मुलीचं अपहरण, आठवड्यातील तिसरी घटना

'सिंध सरकार सिंध अल्पसंख्यांक संरक्षण आयोग बनवण्याच्या तयारीत आहे आणि या मसुद्याला मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसांपूर्वी मंजुरी दिलीय'

Mar 27, 2019, 09:13 AM IST

वैद्यकीय रजेसाठी विंग कमांडर अभिनंदन श्रीनगरला परतले

खुद्द अभिनंदन यांनीच घेतला हा निर्णय

Mar 27, 2019, 07:37 AM IST

बालाकोट एअर स्ट्राईकचं श्रेय कुणीही घेऊ नये - नितीन गडकरी

'पाकिस्तानविरुद्ध करण्यात आलेल्या हवाई कारवाईला निवडणुकीशी जोडलं जाणं अयोग्य आहे'

Mar 26, 2019, 12:55 PM IST