पाकिस्तान

'एअर स्ट्राईक पाकिस्तानमध्ये नाही, काश्मीरमध्ये'; शरद पवारांचा मोदींवर निशाणा

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बालाकोट एअर स्ट्राईकवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली.

Jun 9, 2019, 08:17 PM IST

धोनीच्या 'त्या' ग्लोव्हजवरून पाकिस्तान मंत्र्यानं भारतीयांना डिवचलं

 दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या वर्ल्डकप मॅचमध्ये विकेटकिपिंगच्या या हॅन्ड ग्लोव्हजवर कॅमेऱ्यानं फोकस केल्यानंतर त्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष गेलं

Jun 7, 2019, 11:59 AM IST

'पाकिस्तान म्हणजे दारु पिऊन झिंगलेलं माकड'

जाणून घ्या नेमकं काय म्हटलं आहे या अग्रलेखात... 

Jun 4, 2019, 08:04 AM IST

World Cup 2019 : वेस्ट इंडिजच्या बॉलिंगपुढे पाकिस्तानचं लोटांगण

२०१९ च्या वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानची सुरुवात अत्यंत खराब झाली आहे.

May 31, 2019, 05:10 PM IST

World Cup 2019 : वेस्टइंडिजचा टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय

आतापर्यंत उभयसंघात एकूण १३३ वनडे मॅच खेळल्या गेल्या आहेत. 

May 31, 2019, 03:32 PM IST

इमरान खान यांच्याकडून नरेंद्र मोदींची 'कॉपी'? पाक जनतेसाठी महत्त्वाचा संदेश

पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांचा २ मिनिट ७ सेकंदाचा व्हिडिओ प्रसिद्ध

May 31, 2019, 12:08 PM IST

World Cup 2019 : वर्ल्ड कपच्या ओपनिंग सेरेमनीमध्ये मलाला युसुफझईचा भारतावर निशाणा

क्रिकेट वर्ल्डकपची ओपनिंग सेरेमनी बुधवारी इंग्लंडमध्ये पार पडली.

May 30, 2019, 09:41 PM IST

'पंतप्रधान मोदीही इमरान खान यांचा फोन घेत नाहीत', नवाझ शरीफांच्या मुलीनं हिणवलं

'मोदी आणि जगातील इतर राष्ट्राध्यक्ष इमरान खान यांना योग्य तो सन्मान का देत नाहीत?'

May 29, 2019, 09:03 AM IST

पंतप्रधानांच्या शपथविधीस येणार 'या' देशांचे नेते, पाकिस्तानला आमंत्रण नाही

 शपथ ग्रहण सोहळ्यास पाकिस्तानला निमंत्रण देण्यात आले नसल्याचेही सांगण्यात येत आहे. 

May 27, 2019, 08:34 PM IST

इम्रान खान यांच्या नरेंद्र मोदींना फोन करून शुभेच्छा, मोदी म्हणाले...

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी नरेंद्र मोदींना फोन केला आहे.

May 26, 2019, 07:08 PM IST

World Cup 2019: पाकिस्तानसाठी 'लकी' फॉरमॅट, भारताला इतिहास बदलावा लागणार

५० ओव्हरचा क्रिकेट वर्ल्ड कप आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे.

May 22, 2019, 09:32 PM IST

Lok Sabha election results 2019 : भारतात कोणाची सत्ता? जाणून घ्या काय म्हणतेय पाकिस्तानची जनता

गल्लीपासून दिल्लीपर्यंत चर्चा सुरु आहे ती म्हणजे लोकसभा निवडणुकींच्या निकालांची

May 22, 2019, 03:57 PM IST

पाकिस्तानवर आर्थिक संकट, महागाईचा उच्चांक

पाकिस्तानची आर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. त्यामुळे पाकिस्तानपुढे मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. 

May 21, 2019, 11:48 PM IST

World Cup 2019: वर्ल्ड कप टीममधून शेवटच्या क्षणी डावललं, जुनैद खानचा तोंडाला पट्टी बांधून निषेध

३० मेपासून इंग्लंडमध्ये क्रिकेट वर्ल्ड कपला सुरुवात होत आहे.

May 20, 2019, 10:48 PM IST