India vs Pakistan: 'त्या' Six मुळे डोकं धरणाऱ्या पाकिस्तानी खेळाडूने विराटला मिठीत घेतलं अन्...
India vs Pakistan Asia Cup 2023: भारत विरुद्ध पाकिस्तान सामना म्हटल्यावर खुन्नस, एकमेकांना दिलेले लूक्स, आरडाओरड असं काहीसं वातावरण मैदानामध्ये पाहायला मिळतं. पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या या दोन्ही संघांचा सामना खेळाडूंबरोबरच क्रिकेट चाहत्यांची धडधडही वाढवतो. मात्र या सामन्याच्या एकदिवस आधी सरावादरम्यान अगदी वेगळेचे क्षण कॅमेरात कैद झाले. यावरच टाकलेली नजर...
Sep 2, 2023, 09:21 AM ISTIND vs PAK : मोफत कुठे आणि कसा पाहता येणार भारत-पाकिस्तान सामना, पाहा एक क्लिकवर
IND vs PAK Watch LIVE Free Online: श्रीलंकेत रंगणार असल्याने भारतीय चाहत्यांना स्टेडियममध्ये जाऊन हा सामना पाहणं शक्य नाही. अशातच भारतीय लोकं हा सामना मोफत कसा, कुठे आणि किती वाजता पाहू शकणार आहेत, ते पाहूया.
Sep 1, 2023, 04:59 PM ISTविराट कोहलीने धुलाई केलेला पाक खेळाडू म्हणतो; अख्ख्या टीम इंडियाला परत पाठवणार!
India vs Pakistan Asia Cup 2023: पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हारिस रौफच्या चेंडूवर विराट कोहलीने मारलेले दोन षटकार आजही सगळ्यांच्या लक्षात आहेत. मात्र आता पाकिस्तानी गोलंदाज हारिस रौफचा एक व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये हारिस टीम इंडियाच्या 10 विकेट घेण्याबद्दल बोलत आहे
Sep 1, 2023, 03:43 PM ISTIND vs PAK: याला म्हणतात कॉन्फिडन्स ! पाकविरुद्धची रणनिती सांगताना विराट म्हणाला, 'मला वाटतं...'
India vs Pakistan: भारत आणि पाकिस्तानचा संघ 2019 च्या वर्ल्डकप स्पर्धेनंतर एकदिवसीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच मैदानात उतरणार आहेत. विराटने या सामन्याबद्दल प्रतिक्रिया नोंदवली आहे.
Sep 1, 2023, 10:57 AM ISTपाकिस्तान क्रिकेट संघाच्या जर्सीवर INDIA नाव?
Asia Cup 2023: एशिया कप स्पर्धेनंतर क्रिकेट चाहत्यांना उत्सुकता आहे ती एकदिवसीय वर्ल्ड कप स्पर्धेची (ODI World Cup 2023). यंदा ही स्पर्धा भारतात होणार आहे. या स्पर्धेसाठी पाकिस्तान क्रिकेट संघाने (Pakistan Cricket Team) नवी जर्सी (New Jersey) लाँच केली आहे. सोशल मीडियावर नव्या जर्सीचे फोटो व्हायरल झाले आहेत.
Aug 29, 2023, 08:50 PM ISTपाकिस्तानात 'भारत मिशन'ची जबाबदारी सांभाळणाऱ्या गीतिका श्रीवास्तव आहेत तरी कोण?
India Vs Pakistan : भारत आणि पाकिस्तान या दोन्ही राष्ट्रांमध्ये असणारं नातं विविध निकषांवर आणि परिस्थितीवर अवलंबून आहे. इतकंच नव्हे, तर हे नातं सद्यस्थिती आणि राजकीय धोरणांवरही बऱ्याच अंशी अवलंबून आहे.
Aug 29, 2023, 02:42 PM IST
900 फूट उंचीवर 9 तास सुटकेचा थरार, केबल कारमध्ये 8 विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला
सकाळी आठा वाजता शालेय विद्यार्थी केबल कारने शाळेत जात होते. त्याचवेळी अचानक केबलर कार मध्येच बंद पडली आणि यातल्या आठ विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागला. सेनेच्या स्पेशल सर्व्हिसेज ग्रुपने तब्बल नऊ तासांच्या प्रयत्नानंतर विद्यार्थ्यांची सुखरूप सुटका केली.
Aug 23, 2023, 03:04 PM ISTIND vs PAK सामन्यात भारताकडून पाकिस्तानचा धुव्वा; क्रिकेट नव्हे, हॉकीपटूंची कर्तबगारी
IND vs PAK क्रिकेटच्या सामन्याची तर बरीच चर्चा होते. अनेकजण या सामन्यासाठी उत्सुक असतात. पण, इतर खेळ आणि इतर खेळाडूंचं काय? त्यांच्या यशाचंही कौतुक झालंच पाहिजे...
Aug 10, 2023, 06:39 AM IST
'मला लग्न करायचंय', 11 मुलं आणि 34 नातवंडं असतानाही 95 वर्षीय आजोबांनी केलं दुसरं लग्न, लेकानेच शोधली मुलगी
95 Year Old Man Second Marriage: पाकिस्तानात एका व्यक्तीने केलेल्या दुसऱ्या लग्नाची चांगलीच चर्चा रंगली आहे. याचं कारण या व्यक्तीचं वय तब्बल 95 वर्षं आहे. जकारिया असं या व्यक्तीचं नाव असून 2011 मध्ये त्यांच्या पहिल्या पत्नीचं निधन झालं होतं. विशेष म्हणजे त्यांना 6 मुलं आणि 5 मुली आहेत. त्यांची नातवंड आणि नातवंडांची मुलं पकडून एकूण 90 जण आहेत.
Aug 7, 2023, 11:54 AM IST
तिखट... जाळsss....; 'या' देशांमध्ये सर्वात झणझणीत पदार्थ खाण्याला पसंती
Spicy Food in the World : भारतीय खाद्यपदार्थांमध्ये होणारा मसाल्यांचा वापर पाहता अनेकांच्या मते हे सर्वात तिखट आणि झणझणीत पदार्थ आहेत.
Aug 3, 2023, 02:13 PM IST
पाकिस्तानी सीमा हैदरबाबत भारत सरकार मोठा निर्णय घेणार; ATS चौकशीत धक्कादायक खुलासा
पाकिस्तानची सीमा हैदर भारतात येऊ हिंदू बनल्यानं पाकिस्तान पिसाळलाय. सीमा हैदरला परत करा अन्यथा परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी काही कट्टरवाद्यांनी दिली होती. सिंध प्रांतात नऊ बंदुकधारी कट्टरवाद्यांनी जुन्या हिंदू मंदिरावर हल्ला केला.
Jul 19, 2023, 09:34 PM ISTवर्ल्ड कप 2023 नंतर पाकिस्तान एक वर्ष वन डे क्रिकेट खेळणार नाही, जाणून घ्या कारण
Pakistan Cricket : 2023 हे क्रिकेटसाठी महत्तावचं आहे. याच वर्षात एशिया कप (Asia Cup 2023) आणि वन डे वर्ल्ड कप (ODI WC 2023) खेळवला जाणार आहे. विशेष म्हणजे एशिया कप पाकिस्तानात (Pakistan) तर वर्ल्ड कप भारतात (India) खेळवला जाणार आहे. क्रिकेट चाहत्यांना यावर्षी कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या भारत आणि पाकिस्तानदरम्यानची टक्कर पाहिला मिळणार आहे. पण वर्ल्ड कप संपल्यानंतर पाकिस्तान एकही आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळणार नाहीए. याचं कारणही विशेष आहे.
Jul 18, 2023, 10:11 PM IST''सीमा कटकारस्थान करण्यात माहीर, तिचे अनेक पुरुषांशी संबंध...'' सीमा हैदरच्या बालपणीच्या मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा
Seema Haider Sachin Love Story : सीमा हैदरचा (Seema Haider)ची लव्ह स्टोरी गेल्या काही दिवसांपासून ट्रेंडिंगमध्ये आहे. या प्रकरणात रोज नवंनवीन खुलासे होत असतात. आता सीमा हैदरच्या पाकिस्तानमधील मैत्रिणीच्या धक्कादायक वक्तव्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
Jul 17, 2023, 12:20 PM ISTIND vs PAK: 'भारतातील मुस्लिम आम्हाला सपोर्ट करतात...'; World Cup आधी पाकड्यांनी ओकली गरळ!
Naved ul hasan On Indian Muslims: जेव्हाही टीम इंडियाविरुद्ध (IND VS PAK) सामना असेल तेव्हा भारतीय मुस्लिम पाकिस्तानला पाठिंबा देतील, असं वक्तव्य राणाने केलंय.
Jul 15, 2023, 05:26 PM ISTएक सीमा अशीहीः पाक सोडून भारतात तर आली, पण असा झाला Love Story चा करुण अंत!
Pakistani Seema Haider Love Story: सीमा हैदर हे नाव सध्या चर्चेत आहे. प्रेमासाठी पाकिस्तानची सीमा ओलंडाणाऱ्या या सीमाची सोशल मीडियावर चर्चा आहे.
Jul 12, 2023, 03:56 PM IST