शाहिद आफ्रिदीचा एक फोन अन् सुरेश रैनाने डिलीट केली 'ती' पोस्ट, नेमकी भानगड काय?
Suresh Rain Post on Shahid Afridi : टीम इंडियाचा माजी खेळाडू सुरेश रैनाने पाकिस्तानच्या शाहीद आफ्रिदीची खिल्ली उडवल्यावर सुरू झालेला वाद आता संपलाय. नेमकं काय झालं होतं? आफ्रिदीने रैनाला फोन करून काय म्हटलं? जाणून घ्या सविस्तर
May 30, 2024, 06:10 PM ISTPoK मध्ये एकत्र आले भारताचे दोन कट्टर वैरी; LOC वर चीनच्या 'या' तोफा तैनात
China howitzer gun deployed on LoC: पाकिस्तान आणि चीन या दोन्ही राष्ट्रांचं भारतासोबत असणारं समीकरण सर्वज्ञात असून, आता देशाचे हे दोन्ही शत्रू एक नवी चाल चालण्याच्या तयारीत असल्याचं म्हटलं जात आहे.
May 30, 2024, 10:29 AM IST
मुलीसोबत राहू नका, मोबाईल वापरू नका; पाकिस्तानातील 'हे' अजब नियम डोकं चक्रावतील
Pakistan Rules Fun Facts : भारताचा शेजारी देश अशी ओळख असणाऱ्या पाकिस्तानातील नागरिकांना काही विचित्र नियमांचा सामना करावा लागतो असं म्हणतात.
May 14, 2024, 01:43 PM ISTअखेर चीनच्या भरोशावर पाकिस्तानची चंद्रावर स्वारी करण्याची इच्छापूर्ती! अवकाशात झेपावलेले चांगई-6 यान बर्फाचा शोध घेणार
चीनच्या मून मिशन अंतर्गत चंद्रावर बर्फाचा शोध घेणार आहे. तसेच चंद्राबाबतची अनेक रहस्य उलगडणार आहेत.
May 4, 2024, 09:05 PM ISTजोरु का गुलाम? बायकोचे पाय धुवून पाणी पिणाऱ्या 'या' व्यक्तीचा Video पाहिला का?
Couple Video : सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना जोरु का गुलाम हा चित्रपट आठवतोय. तुम्ही पाहिला का हा व्हिडीओ?
Apr 15, 2024, 02:04 PM ISTपाकिस्तानची सीमा हैदर करणार लोकसभा निवडणुकीचा प्रचार, 'या' पक्षाच्या ऑफरवर म्हणाली 'कबुल है'
Lok Sabha Election 2024 : आरएलडीने सीमा हैदरला (Seema haider) लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी ऑफर दिल्याची माहिती मिळाली आहे.
Feb 7, 2024, 06:30 PM ISTपाकिस्तानमधील रहस्यमयी स्वर्ग लोक! 80 व्या वयातही तिशीतल्या वाटतात 'या' समाजाच्या महिला
Pakistan Hunza Community : पाकिस्तानमध्ये एक रहस्यमय गोष्ट म्हणजे हुंजा व्हॅली... काही लोक याला पाकिस्तानचे स्वर्ग असंही म्हणतात.
Jan 29, 2024, 08:39 PM ISTसानिया - शोएब यांचा तलाक नाही तर 'खुला'! या शब्दाचा अर्थ काय?
Sania Mirza and Shoaib Malik : सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांचा घटस्फोट झाला आहे. शोएबने तिसरं लग्न केल्याचे फोटो सोशल मीडियावर टाकले आहेत. सानिया - शोएब यांचा तलाक नाही तर 'खुला' झाला आहे. काय अर्थ आहे या शब्दाचा आपण जाणून घेणार आहोत.
Jan 22, 2024, 11:39 AM ISTपाकिस्तानवर झालेल्या एयरस्ट्राईकमध्ये अमेरिकेचा हात? इराणच्या कारवाईनंतर US ने दिला कडक इशारा!
Matthew Miller On Iran strikes : पाकिस्तानमधील जैश अल-फदलला सौदी अरेबिया आणि अमेरिकेचा पाठिंबा आहे, अशी चर्चा आता होताना दिसत आहे. अशातच आता अमेरिकेने या प्रकरणावर पहिल्यांदाच मोठं वक्तव्य केलंय.
Jan 19, 2024, 06:24 PM IST'या' गावातील प्रत्येक महिला 'मल्लिका-ए-हुस्न'; 90 व्या वर्षीही पंचविशीतलं सौंदर्य
Interesting Travel Facts : असंच एक रहस्यमयी ठिकाण या पृथ्वीवर असून, तुमच्यापासून हे ठिकाण फार दूर नाही. महिलांच्या चिरतरुण सौंदर्यासाठी हे ठिकाण जगाच्या नकाशावर ओळखलं जातं.
Jan 10, 2024, 02:01 PM IST
Mohammad Rizwan : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा तडकाफडकी निर्णय, रिझवानच्या खांद्यावर दिली 'ही' जबाबदारी!
Pakistan Cricket Board : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने मोहम्मद रिझवानला (Mohammad Rizwan) पाकिस्तान T20I संघाचा उपकर्णधार म्हणून नियुक्त केलं आहे.
Jan 8, 2024, 06:29 PM ISTPAK vs AUS : कॅमेरामॅनमुळे जोडप्यावर आली तोंड लपवण्याची वेळ; LIVE सामन्यात असं काही करत होते की... पाहा Video
PAK vs AUS Couple Video : सध्या सोशल मीडियावर या सामन्यातील एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये एक कपल प्रेक्षक गॅलरीत बसून सामना पाहत होते. मात्र...
Dec 28, 2023, 06:30 PM ISTइम्रान खान यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा
Imran Khan Relief: 13 डिसेंबर रोजी इम्रान आणि माजी परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांना या प्रकरणात दुसऱ्यांदा दोषी ठरवले होते.
Dec 22, 2023, 03:16 PM ISTभारत-पाकिस्तानदरम्यान कोणती सीमा आहे? परीक्षेत विचारलेल्या प्रश्नावर विद्यार्थ्याचं उत्तर वाचून शिक्षक कोमात
India-Pak Border : सोशल मीडियावर सध्या एक उत्तर पत्रिका चांगलीच व्हायरल होतेय. परीक्षेत भारत आणि पाकिस्तानदरम्यान कोणती सीमा आहे यावर प्रश्न विचारण्यता आला होता. यावर विद्यार्थ्याने लिहिलेलं उत्तर वाचून शिक्षक कोमात गेले.
Dec 21, 2023, 01:51 PM ISTDawood Ibrahim : दाऊद इब्राहीमचा मृत्यू झालाय का? सर्वांना पडलेल्या प्रश्नाचा अखेर खुलासा!
Dawood Ibrahim Poisoned : एका पाकिस्तानी युट्यूबरने रविवारी रात्री उशिरा एक व्हिडिओ शेअर केला. त्यात त्याने इब्राहिमच्या विषबाधा आणि हॉस्पिटलायझेशनचा अंदाज लावला होता.
Dec 18, 2023, 08:19 PM IST