दाऊद इब्राहिमवर विषप्रयोगाचा दावा; पाकिस्तानात सोशल मीडिया डाऊन, इंटरनेट ठप्प?
Dawood Ibrahim News: कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद ह्याच्यावर कराचीमध्ये विषप्रयोग करण्यात आला असल्याचा दावा सोशल मीडियावर करण्यात येत आहे.
Dec 18, 2023, 09:56 AM ISTस्फोटकांनी भरलेल्या ट्रकची पोलीस स्टेशनला धडक, स्फोटात 24 जणांचा मृत्यू... पाकिस्तानात आत्मघातकी हल्ला
Pakistan News: पाकिस्तानात पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला करण्यात आलाय. यात 24 जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. हल्लेखोरांनी स्फोटकांनी भरलेल्या ट्रकने पोलीस स्टेशनला धडक दिली.
Dec 12, 2023, 03:48 PM IST'इम्रान खान माझ्या गैरहजेरीत घरी यायचे, नंतर अध्यात्माच्या नावाखाली रात्रभर बायकोसह...'; बुशरा बीवीच्या पतीचे गंभीर आरोप
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान पुन्हा एकदा चर्चेत आहेत. इम्रान खान यांची पत्नी बुशरा बीबीच्या पूर्वाश्रमीच्या पतीने अनेक गंभीर आरोप केले असून कोर्टात केस दाखल केली आहे.
Nov 26, 2023, 01:08 PM IST
World Cup 2023 Points Table : अफगाणिस्तानच्या विजयाने पाकिस्तानला 'जोर का झटका', सेमीफायनलचं गणितच बिघडलं!
Pakistan Cricket team : नेदरलँड्सविरुद्धच्या विजयासह (AFG vs NED) अफगाणिस्तानने पाकिस्तानला खाली खेचत पाईंट्स टेबलमध्ये (World Cup 2023 Points Table) 5 व्या स्थानी झेप घेतली आहे. अफगाणिस्तानच्या या विजयामुळे आता बाबर आझमला मोठं टेन्शन आलंय.
Nov 3, 2023, 08:50 PM ISTPakistan Cricket : पाकिस्तान वर्ल्ड कपमध्ये का हारला? भारतावर खापर फोडत पाकड्यांनी लावला जावई शोध, म्हणतात...
Pakistan Cricket Team : पाकिस्तान क्रिकेट संघाचे संचालक मिकी आर्थर यांनी बेताल वक्तव्य करत पाकिस्तानचं पुन्हा एकदा हसू केलंय. खेळाडूंभोवती कडेकोट सुरक्षा व्यवस्था देखील एक प्रमुख कारण आहे, असा आरोप मिकी आर्थर (mickey arthur) यांनी केला आहे.
Nov 3, 2023, 06:40 PM ISTWorld Cup 2023: विश्वचषक स्पर्धेत मोठा उलटफेर, टीम इंडियाला मागे टाकत पाकिस्तान नंबर वन
Cricket World Cup 2023: आयसीसी विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान संघाने एक मोठा विक्रम आपल्य नावावर केला आहे. या गोष्टीवर क्रिकेट चाहत्यांचाही विश्वास बसणार नाही. पाकिस्तान संघाने टीम इंडियाला मागे टाकत अव्वल स्थान पटकावलं आहे.
Nov 2, 2023, 06:07 PM ISTBabar Azam: सेमीफायनल गाठण्यासाठी 100%...; बांगलादेशाला नमवून बाबर आझमचं मोठं वक्तव्य
Babar Azam: सलग 4 सामने गमावल्यानंतर पाकिस्तानने बांगलादेशचा पराभव करून वर्ल्डकपमध्ये तिसरा विजय नोंदवला. विजयानंतर कर्णधार बाबर आझम खूप आनंदी दिसला आणि त्याने आपल्या खेळाडूंबद्दल मोठं वक्तव्य केलंय.
Nov 1, 2023, 07:28 AM ISTWorld Cup 2023 : पाकिस्ताच्या पराभवानंतर अफगाणिस्तानचा Lungi Dance, ड्रेसिंग रुममधील व्हिडीओ व्हायरल!
Afghanistan Dressing room Video : अफगाणिस्तानच्या विजयानंतर ड्रेसिंग रुममध्ये आनंदाचा माहोल आहे. ऐतिहासिक विजय नोंदवल्यानंतर अफगाणि खेळाडूंनी शाहरूख खानच्या लुंगी डान्स (Lungi Dance) गाण्यावर धमाल केली. त्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
Oct 24, 2023, 06:19 PM ISTShoaib Akhtar ची भविष्यवाणी ठरली खरी! तिसऱ्या पराभवानंतर कॅप्टन बाबरला दिला 'हा' टोकाचा सल्ला
Shoaib Akhtar On Babar Azam : अफगाणिस्तान आणि पाकिस्तान (Pakistan vs Afghanistan) यांच्यात खेळवल्या गेलेल्या सामन्यात अफगाणिस्तानने संयमी खेळी करून पाकिस्तानचा धुव्वा उडवला. त्यानंतर आता माजी गोलंदाज शोएब अख्तर याने पाकिस्तान संघाचा कॅप्टन बाबर आझम याला कॅप्टन्सी सोडण्याचा सल्ला दिला आहे.
Oct 24, 2023, 05:01 PM ISTWorld Cup 2023 : '...तोपर्यंत तुम्हाला शिक्षा', रमीझ राजाचा पाकिस्तानला रेड अलर्ट; बाबरला स्पष्टच सांगितलं
Afghanistan Vs Pakistan : पाकिस्तान क्रिकेट संघाच्या वर्ल्ड कपमधील कामगिरीवरून पीसीबीचे माजी अध्यक्ष रमीझ राजा (Ramiz Raja) यांनी बाबर आझम (Babar Azam) आणि संघाला खडेबोल सुनावले आहेत.
Oct 23, 2023, 04:41 PM IST'मला लाज वाटते, सेमीफायनलमध्ये पोहोचायचंय तर...', शोएब अख्तरने पाकिस्तान संघाला सुनावले खडे बोल!
Shoaib Akhtar Statement : ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या सामन्यात (PAK vs AUS) पाकिस्तानला 62 धावांनी पराभव स्विकारावा लागला. वर्ल्ड कपमधील दुसऱ्या पराभवानंतर आता माजी खेळाडू शोएब अख्तर याने पाकिस्तानी संघाला खडेबोल सुनावले आहेत.
Oct 21, 2023, 03:44 PM IST'माझ्या डोळ्यात एक खिळा...' इरफान पठाणचा PAK विरोधात खळबळजनक खुलासा, प्रसंग ऐकून तुमचंही रक्त उसळेल
IND vs PAK : तेव्हा माझा डोळा फुटला असता, पण आम्ही रडीचा डाव केला नाही, असं धक्कादायक खुलासा टीम इंडियाचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने केला आहे.
Oct 19, 2023, 10:52 PM ISTतुम्ही एकदा पाकिस्तानात येऊन तर बघा...; शाहिद आफ्रिदीचं टीम इंडियाला खुलं चॅलेंज?
World Cup : पाकिस्तानला धूळ चारणाऱ्या टीम इंडियाला शाहिद आफ्रिदीचं बोलावणं; म्हणतोय एकदा येऊन तर बघा...
Oct 18, 2023, 12:27 PM IST
वर्ल्ड कपमधील पहिला मोठा उलटफेर, अफगाणिस्तानसमोर बलाढ्य इंग्लंडने टेकले गुडघे; 69 धावांनी दारूण पराभव!
England vs Afghanistan : वर्ल्ड कपमधील 13 व्या सामन्यात अफगाणिस्तानने डिफेन्डिंग चॅम्पियन इंग्लंडचा (Afghanistan Beat England) दारूण पराभव केला आहे. वर्ल्ड कपमधील हा पहिला उलटफेर ठरला आहे.
Oct 15, 2023, 09:29 PM ISTभारताने पुन्हा मारलं मैदान! आठव्यांदा धुळीस मिळवलं पाकिस्तानचं स्वप्न; 7 विकेट्सने दणदणीत विजय
ICC World Cup 2023 India vs Pakistan: वर्ल्ड कपच्या 12 व्या सामन्यात पाकिस्तानने दिलेल्या 192 धावांचं आव्हान पार करताना भारताने दणदणीत विजय मिळवला आहे. याच बरोबर आयसीसी वर्ल्ड कपमध्ये (ICC World Cup 2023) टीम इंडियाने आठव्यांदा पाकिस्तानचा पराभव केला आहे.
Oct 14, 2023, 08:05 PM IST