Pakistan Economy Crisis : केळी 500 रुपये डझन, द्राक्ष 1600 रुपये प्रतीकिलो; आता उपाशी रहावं का?
Pakistan Economy Crisis : पाकिस्तानात केळी 500 रुपये डझन, द्राक्ष 1600 रुपये प्रतीकिलो; ऐन रमजानमध्ये नागरिकांच्या तोंडचा घास पळाला आहे. रमजानच्या पवित्र महिन्यात अनेकांच्या इफ्तारीमध्ये आता मोजकेच पदार्थ पाहायला मिळत आहेत.
Mar 27, 2023, 12:07 PM IST
Earthquake: आशिया खंडातील देश हादरणार; तुर्की भूकंपानंतर केलेली भविष्यवाणी खरी ठरली
Earthquake News : तुर्की भूकंपाच्या कटू आठवणी विसरत नाही, तोच आशिया खंडातील देशांना भूकंपाचे हादरे जाणवू लागले आहेत. अफगाणिस्तानातील भूकंपाचे थेट परिणाम भारत आणि पाकिस्तानात दिसून आले आहेत.
Mar 22, 2023, 10:48 AM IST
IPL 2023 : आयपीएल की BBL? कोण भारी? Babar Azam म्हणतो...
Babar Azam: पाकिस्तानचा कर्णधार (Pakistan Captain) बाबर आझम प्रसिद्ध इंडियन प्रीमियर लीग (IPL) पेक्षा ऑस्ट्रेलियन बिग बॅश लीग (BBL) पाहण्यास प्राधान्य देतो.
Mar 16, 2023, 09:48 PM IST
Pakistan ने पुन्हा दाखवली लायकी, अभिनंदन यांना दिलेल्या चहाचं बिल केलं जारी... अशी सांगितली किंमत
याआधी पाकिस्तनान प्रीमिअर लीगच्या एक सामन्यात स्टेडिअममधल्या स्क्रिनवर अभिनंदन यांचा चहा पितानाचा फोटो झळकावत पाकने खिल्ली उडवली होती. आता पुन्हा एकदा पाकिस्तानने अभिनंदन यांच्या चहाचं बिल सोशल मीडियावर टाकलं आहे.
Mar 2, 2023, 11:31 AM ISTMuneeba Ali Profile: टी20 वर्ल्ड कपमध्ये वादळी शतक ठोकणारी 'मुनीबा अली' आहे तरी कोण?
Muneeba Ali Century : पाकिस्तानी क्रिकेट टीम (Pakistan Womens Cricket Team) आपल्या खराब फिल्डींगसाठी प्रसिद्ध आहे. मात्र, सध्या पाकिस्तान महिला क्रिकेट संघाची सलामीवीर मुनीबा अलीने (Muneeba Ali) चर्चेत आली आहे.
Feb 16, 2023, 12:43 PM ISTMilk Chicken Price Hike : दुधाचे दर प्रतीलिटर 110 रुपये, डाळी- चिकनचे भावही वधारले; महागाईनं पळवला तोंडचा घास
Milk Prices : महागाई वाढतेय... इतकी की देशातील सर्वसामान्यांना पोट भरणंही कठीण. देशात परिस्थिती अशीच राहिली, तर गरीब आणखी गरीब होणार....
Feb 14, 2023, 01:00 PM IST
Sana ramchand gulwani: पाकिस्तानात 'या' हिंदू महिलेनं रचला इतिहास; अनेकजण ठोकतायत सॅल्युट
India Pakistan : पाकिस्तानात मोठ्या संख्येनं हिंदू लोकवस्ती पाहायला मिळते. यातील अनेकजण सिंध प्रांतात वास्तव्यास आहेत अशीही माहिती समोर आली आहे. ही महिलासुद्धा तेथील अशाच हिंदूंपैकी एक.
Feb 14, 2023, 11:28 AM IST
Pervez Musharraf Passes Away : पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांचे निधन; दुबईत घेतला अखेरचा श्वास
Pervez Musharraf Passes Away : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान जनरल परवेझ मुशर्रफ यांचे निधन झाले. ते 79 वर्षांचे होते. पाकिस्तानी मीडिया रिपोर्ट नुसार मुशर्रफ दीर्घकाळ आजारी होते. त्यांच्यावर दुबईतील रुग्णालयात उपचार सुरू होते.
Feb 5, 2023, 11:53 AM ISTShehbaz Sharif : "भारताविरोधात तीन युद्ध लढल्याने..."; मोदींचा उल्लेख करत पाकिस्तानी PM चं मोठं विधान
Shehbaz Sharif on India-Pakistan: पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी 'अल अरबिया'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये भारत-पाकिस्तान संबंधांवर भाष्य करताना दोन महत्त्वाची विधानं केली आहेत.
Jan 17, 2023, 08:31 AM ISTShaun Tait: हसवणारा मित्र अश्रू देऊन गेला..; आधी ट्विटने खळबळ नंतर सारवासारवी!
New Zealand vs Pakistan: शाहनवाज दहानीने (Shahnawaz Dahani) ऑस्ट्रेलिया संघाचा माजी वेगवान गोलंदाज शॉन टेटचे (Shaun Tait) फोटो शेअर केले आहेत.
Jan 15, 2023, 06:35 PM ISTHockey World Cup 2023 स्पर्धेत पाकिस्तान संघ का नाही? चार वेळा जेतेपद जिंकूनही नेमकं काय झालं?
Hockey World Cup 2023: हॉकी वर्ल्डकप 2023 स्पर्धेला आजपासून सुरुवात झाली आहे. पण हॉकी वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तानचा संघ नसल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. नेमकं काय झालं? असा प्रश्न क्रीडाप्रेमी विचारतर आहे. चला जाणून घेऊयात
Jan 13, 2023, 12:54 PM ISTVIDEO: नजर हटी दुर्घटना घटी! Live मॅच सोडून 'हा' क्रिकेटपटू पत्नीला पाहत राहिला अन्...
Cricket News Marathi: क्रिकेटच्या मैदानात एक अनोखी गोष्ट पाहायला मिळाल. ती गोष्ट म्हणजे एका क्रिकेटपटूची पत्नी सामना बघायला आली अन्....काही क्षणासाठी लाईव्ह सामना थांबावा लागला... नेमकं असं काय घडलं की लाईव्ह सामना काही क्षणासाठी थांबावा लागला...
Jan 12, 2023, 10:38 AM ISTबापरे ! ऐन थंडीच्या दिवसांत चिकन 650 रुपये किलो; गॅस सिलिंडरचे दर दोन ग्रॅम सोन्याइतके
Economic Crisis: खरेदी करायला जाण्याचीही नागरिकांना भीती. खिशातून काढलेली नोट क्षणात संपते. पण, सामानाची यादी मात्र संपता संपत नाही... घर तरी कसं चालवायचं? असंख्य कुटुंबांची उपासमार
Jan 7, 2023, 01:06 PM ISTPCB : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा धक्कादायक निर्णय, Ramiz Raja यांना 'नारळ'
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षपदावरून रमीझ रजा यांना हटवण्यात आलं आहे. (Najam Sethi elected as President of Pakistan Cricket Board latets marathi sport news)
Dec 21, 2022, 04:11 PM ISTShazia Marri: खायचे वांदे पण धमक्या 'अणुबॉम्ब'च्या; शेवटी वाकडी ती वाकडीच! पाकिस्तानची महिला मंत्री म्हणते...
India Vs Pakistan : बिलावल भुट्टो यांच्या वक्तव्यानंतर परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर (S. Jaishankar) यांनी पाकिस्तानला फटकारलं होतं. त्यानंतर आता पाकिस्तानकडून (Pakistan Threaten To India) वादग्रस्त सुरू असल्याचं पहायला मिळतंय.
Dec 17, 2022, 11:06 PM IST