शबाना आझमी, जावेद अख्तर देशद्रोही; कंगनाचं टीकास्त्र
जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेकडून गुरूवारी जम्मू- काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरा येथे आत्मघाती हल्ला घडवण्यात आला.
Feb 16, 2019, 02:07 PM ISTपाकिस्तानशी सांस्कृतिक देवाणघेवाण थांबवा- शबाना आझमी
दोन्ही देशांतील नागरिक हे परिस्थितीमुळे विभागले गेले
Feb 16, 2019, 01:20 PM ISTकाश्मीर । केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांची पुलवामाला भेट
केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांची पुलवामाला भेट
Feb 15, 2019, 11:50 PM ISTनागपूर । महाराष्ट्रातील दोन शहीद जवानांचे पार्थिव उद्या आठ वाजता आणणार
काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात झालेल्या अतिरेकी हल्ल्यातील महाराष्ट्रातील दोन शहीद जवानांचे पार्थिव उद्या आठ वाजता नागपुरात आणणार असल्याची माहिती आहे.
Feb 15, 2019, 11:45 PM ISTशिर्डी । दहशतवादी हल्ल्याचा निषेध, मुस्लीम बांधव आणि ग्रामस्थांचा मोर्चा
दहशतवादी हल्ल्याचा निषेध, मुस्लीम बांधव आणि ग्रामस्थांचा मोर्चा
Feb 15, 2019, 11:10 PM ISTनवी दिल्ली । जवानांचे पार्थिव दिल्लीत, मोदींसह सर्वपक्षीय नेत्यांची श्रद्धांजली
पुलवामातील शहीद जवानांचं पार्थिव दिल्लीत दाखल झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली. पुलवामातील शहीद जवानांचे पार्थिव दिल्लीत आणले. महाराष्ट्रातल्या वीरपुत्रांचे पार्थीव उद्या सकाळी नागपुरात आणणार आहेत.
Feb 15, 2019, 11:05 PM ISTपुलवामा दहशतवादी हल्ला : आता देशाला हवा आहे बदला !
आज सर्व देश त्यांना सलाम करतोय. पाणावलेल्या डोळ्यात राग, क्रोध, संताप आहे. आता देशाला हवा आहे बदला.
Feb 15, 2019, 10:43 PM ISTमहाराष्ट्राचे दोन जवान शहीद, संपूर्ण राज्यावर शोककळा
पुलवामा जिल्ह्यातल्या दहशतवादी हल्ल्यात बुलडाणा जिल्ह्यातल्या दोन जवानांना वीरमरण आले आहे.
Feb 15, 2019, 10:26 PM ISTपुलवामा हल्ल्यानंतर सचिन तेंडुलकरकडूनचा संताप
जम्मू- काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपुरा येथे दहशतवादी हल्ला घडवून आणला. या हल्ल्याबाबत सचिन तेंडुलकर यांनी तीव्र शब्दात संपात व्यक्त केला आहे.
Feb 15, 2019, 09:39 PM ISTजवानांचे पार्थिव दिल्लीत; मोदींसह सर्वपक्षीय नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली
पुलवामातील शहीद जवानांचे पार्थिव दिल्लीत आणले. महाराष्ट्रातल्या वीरपुत्रांचे पार्थीव उद्या सकाळी नागपुरात आणणार आहेत.
Feb 15, 2019, 08:05 PM ISTपुलवामा दहशतवादी हल्ला : पाकिस्तानचा थेट सहभाग, सीआरपीएफचा अहवाल
पुलवामा हल्ल्याचा प्राथमिक अहवाल केंद्रीय राखीव पोलीस दलाने सादर केला आहे.
Feb 15, 2019, 07:35 PM ISTपुलवामा हल्ल्यानंतर जावेद अख्तर यांचा मोठा निर्णय
हा निर्णय घेण्यास कारण की...
Feb 15, 2019, 05:47 PM ISTगौप्यस्फोट : ...म्हणून पुलवामा हल्ल्यासाठी भारतानं पाकिस्तानला धरलंय धारेवर
जानेवारीत २० आणि फेब्रुवारीत पाकिस्तानी सेना अधिकारी काय करत होते सीमा भागातील चौक्यांवर?
Feb 15, 2019, 05:17 PM ISTदहशतवादी हल्ला : जगभरातून निषेध, पाकिस्तानकडून मौन
पुलवामात दहशतवाद्यांनी भारतीय सुरक्षा दलावर सर्वात मोठा भ्याड हल्ला केलेला असताना शेजारी असलेल्या पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान गप्प आहेत.
Feb 15, 2019, 05:15 PM ISTपाकिस्तानच्या उलट्या बोंबा, हल्ल्याचे आरोप फेटाळले
जैश-ए-मोहमम्द या संघटनेकडून या हल्ल्याची जबाबदारी घेण्यात आली. तरीही
Feb 15, 2019, 04:50 PM IST