पाकिस्तान

तुम्हाला आणखी किती स्वातंत्र्य हवं?- अनुपम खेर

बुलंदशहर हिंसाचार प्रकरणी केलेल्या वक्तव्याबद्दल ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शाह यांच्यावर अनेकांचाच रोष ओढावला आहे. 

Dec 23, 2018, 08:55 AM IST

पाकिस्तानकडून गोळीबार, दोन भारतीय अधिकारी शहीद

जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात नियंत्रण रेषेजळ (एलओसी) येथे पाकिस्तानी सैन्याने गोळीबार केला. या गोळीबारात भारतीय लष्कराचे दोन अधिकारी शहीद झालेत.  

Dec 21, 2018, 11:51 PM IST

पाकिस्तानातून परतलेला हामिद म्हणतो, 'फेसबुकवरचं प्रेम नको रे बाबा'

'आपल्या आई-वडिलांपासून कोणतीही गोष्ट लपवून ठेवू नका...'

Dec 20, 2018, 01:29 PM IST

VIDEO : हामीदची आई म्हणते, 'मेरा भारत महान; मेरी मॅडम महान'

तो मायदेशी परतला तेव्हा त्याच्या कुटुंबीयांच्या भावनांचा बांध फुटला. 

Dec 19, 2018, 01:32 PM IST

...अन् पाकिस्तानात हामीदला मिळाली आईची माया

त्याची मदत करण्यासाठी पुढे सरसावलेल्या 'या' व्यक्ती

 

Dec 19, 2018, 11:50 AM IST

हाफीज सईदची भलामण : मंत्र्यांनेच पाकिस्तानचा बुरखा फाडला

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान दहशतवादाविरोधात लढण्याच्या कितीही वल्गना करत असले, तरी हा बुरखा अखेर त्यांच्याच एका मंत्र्यानं फाडलाय. 

Dec 18, 2018, 10:15 PM IST

'मंटो' मुद्द्यावर भारताला पाकिस्तानची मदत?

या दोन राष्ट्रांमध्ये असणाऱ्या नात्याविषयी वेगळी माहिती देण्याची गरज नाही.

Dec 17, 2018, 01:45 PM IST

पाकिस्तानवर मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाला ४७ वर्षे पूर्ण

 दरवर्षी १६ डिसेंबर हा दिवस विजय दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. 

Dec 16, 2018, 10:32 AM IST

नेमका काय होता 'राफेल' करार... जाणून घेऊयात

'राफेल' जातीची मध्यम वजनाची बहुउद्देशीय लढाऊ विमानांबाबत करार नेमका होता तरी काय...?

Dec 14, 2018, 11:25 AM IST

'त्या' फोटोच्या चर्चांविषयी माहिराने दिलं असं उत्तर की...

साधारण गेल्या वर्षी पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान आणि बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर या दोघांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत होते. 

Dec 5, 2018, 02:22 PM IST

'या' क्रिकेटपटूच्या पत्नीला करायचेय पुन्हा लग्न

सध्या सर्वत्र बॉलिवूड इंडस्ट्रीतील 'दीपवीर' आणि राखी सावंत-दीपक कलाल यांच्या लग्नाची चर्चा सुरु आहे. सोशल मीडियावर यासंबंधीच्या अनेक पोस्ट व मिम्सही पाहायला मिळत आहेत.

Dec 1, 2018, 07:37 PM IST

पाकिस्तान सार्क परिषदेसाठी पंतप्रधान मोदींना निमंत्रण देणार

2016 मध्ये अनेक देशांनी दिला होता सहभागी होण्यासाठी नकार

Nov 28, 2018, 12:28 PM IST

पाकिस्तानातील चीनी दूतावासावरील हल्ल्याची भारताकडून निंदा

पाकिस्तानातील चीनी दूतावास दाऊदच्या घराजवळ आहे

Nov 23, 2018, 04:45 PM IST

पाकिस्तानात मदरशाजवळ शक्तीशाली बॉम्बस्फोट, २५ जण ठार

कबीलाई जिल्ह्यातील कलाया भागातील जुमा बाजारात शक्तीशाली बॉम्बस्फोट

Nov 23, 2018, 02:45 PM IST