राजस्थान । पुलवामा हल्ल्यानंतर हवाई दलाने दाखवली ‘वायुशक्ती’
भारतीय हवाई दलाचा जैसलमेरमध्ये सर्वात मोठा युद्धाभ्यास सुरु झाला आहे. सर्व प्रकारची लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर सहभागी झाली आहेत. दिवसासह रात्रीही आयुधे आणि शस्त्रांची चाचणी घेण्यात आली आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर ४८ तासातच हवाई दलाने पोखरणमध्ये हवाई युद्धसरावाला सुरुवात केली आहे. ‘वायुशक्ती २०१९’ मध्ये १३० पेक्षा जास्त लढाऊ विमाने, ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट आणि हेलिकॉप्टर सहभागी झाली होती. या युद्धसरावात स्वदेशी सशास्त्रांचेही प्रात्यक्षिक करण्यात आले.
Feb 17, 2019, 12:00 AM ISTमुंबई । 'द कपिल शर्मा शो'मधून नवजोत सिंग सिद्धूंची हकालपट्टी
कॉमेडी शो 'द कपिल शर्मा शो'मधून माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिंद्धू यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. नवज्योत सिंग सिद्धू यांनी पुलवामातील दहशतवादी हल्ल्यावर केलेल्या विधानामुळे त्यांच्यावर सोशल मीडियातून मोठी टीका केली जात होती. 'द कपिल शर्मा शो'मधून सिद्धूंना बाहेर काढण्याची मागणी होत होती. तसेच सिद्धूंना बाहेर न काढल्यास शो बंद करण्याचे सांगण्यात येत होते. त्यामुळे आता नवज्योत सिंग सिद्धूंना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. सिद्धूंना बाहेर काढल्यानंतर आता त्यांच्या जागी अर्चनापूरन सिंग यांची वर्णी लागली आहे.
Feb 16, 2019, 11:55 PM ISTपुलवामा, सैन्य निधी आणि अक्षय कुमार...
पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर व्हॉट्सअॅपवर एक संदेश व्हायरल झाला. या मॅसेजमध्ये प्रत्येक भारतीयाने एक रूपया सैन्यासाठी द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Feb 16, 2019, 11:45 PM ISTजम्मू-काश्मीर । धगधगतं पुलवामा
जम्मू काश्मीरमधील पुलवामामध्ये सातत्याने दहशतवाई कारवाया होत असतात. त्यामुळे पुलवामा सातत्याने धगधगते राहते.
Feb 16, 2019, 11:40 PM ISTपुलवामा हल्ल्यानंतर हवाई दलाने दाखवली ‘वायुशक्ती’
भारतीय हवाई दलाचा जैसलमेरमध्ये सर्वात मोठा युद्धअभ्यास सुरु झाला आहे.
Feb 16, 2019, 11:02 PM ISTदहशतवादी हल्ल्यानंतर भारताचा पाकिस्तानला दुसरा जोरदार दणका
पाकिस्तानातील आयात मालावर भारताकडून तब्बल २०० टक्के कस्टम्स ड्यूटी लागू करण्यात आली आहे.
Feb 16, 2019, 10:35 PM ISTवीर जवानांना देशभरातून श्रद्धांजली, शहीद जवानांवर अंत्यसंस्कार
पुलवामामध्ये दहशतवादी हल्ल्यात ४० जवान शहीद झाले. सर्व शहीद जवानांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
Feb 16, 2019, 10:05 PM ISTपुलवामा दहशतवादी हल्ला : कामरान याने हल्ल्याची योजना आखली?
पुलवामा हल्ल्याची योजना पाकिस्तानचा नागरिक आणि जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी कामरान याने तयार केली होती, असा पोलिसांना संशय आहे.
Feb 16, 2019, 09:06 PM ISTवीरपुत्रांना सलाम । बुलडाणा, लोणार येथे लोटला जनसागर
शहीद जवान संजयसिंह राजपूत, शहीद जवान नितीन राठोड यांच्या अंत्यदर्शनासाठी हजारोंची गर्दी जमली आहे.
Feb 16, 2019, 06:55 PM ISTदहशतवादी हल्ल्याचा निषेध, राज्यातून तीव्र संताप
जम्मू काश्मीरच्या पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा निषेध राज्यभरातून करण्यात येत आहे.
Feb 16, 2019, 06:34 PM ISTवीरपुत्रांना सलाम; बुलडाणा, लोणार येथे लोटला जनसागर
शहीद जवान संजयसिंह राजपूत, शहीद जवान नितीन राठोड यांच्या अंत्यदर्शनासाठी हजारोंची गर्दी जमली आहे.
Feb 16, 2019, 05:58 PM ISTसैन्यासाठी एक रूपया द्या, व्हॉट्सअॅपवर फिरणारा संदेश दिशाभूल करणारा
पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर व्हॉट्सअॅपवर एक मॅसेज व्हायरल झाला. तो दिशाभूल करणारा आहे.
Feb 16, 2019, 04:09 PM ISTPulwama Attack : सर्वपक्षीय बैठकीत पाकिस्तानचा निषेध, कठोर कारवाई करण्याची मागणी
पक्षनेते म्हणतात...
Feb 16, 2019, 02:38 PM IST