पाकिस्तानचे कटकारस्थान, तब्बल 400 दहशतवादी घुसखोरीच्या प्रयत्नात
सीमेवर पाकिस्तानच्या (Pakistani terrorist) कुरापती सुरूच असताना आता एका मोठ्या कटाचा पर्दाफाश झाला आहे.
Jan 9, 2021, 06:36 PM ISTअखेर पाकिस्तानला आली जाग, दहशतवादी मसूद अझरविरुद्ध अटक वॉरंट
'जैश ए मोहम्मद'चा (Jaish-e-Mohammad) म्होरक्या मौलाना मसूद अझर (JeM chief Masood Azhar) याला पाकिस्तानने (Pakistan) चक्क फरार म्हणून घोषित केले आहे.
Jan 9, 2021, 05:13 PM ISTभारतीय लष्कराला छळण्यासाठी पाकिस्तानच्या नवनव्या कुरापती
पाकिस्तानचे गुप्तहेर भारतीय जवानांना फोन करत आहेत.
Jan 2, 2021, 10:24 PM ISTपाकिस्तानात मंदिरावर हल्ला, हिंदूंवरील अत्याचाराचा पुन्हा एकदा पर्दाफाश
पाकिस्तानात तोडफोडीनंतर मंदिराला पेटवून दिलं.
Dec 31, 2020, 08:24 PM ISTपाकिस्तानात हिंदू मंदीरात तोडफोड करुन लावली आग
स्थानिक मौलवींच्या नेतृत्वात मंदिर तोडल्याची माहिती
Dec 31, 2020, 01:08 PM ISTजनतेचं लक्ष हटवण्यासाठी पाकिस्तानकडून भारताविरुद्ध कुरापतीची शक्यता
पाकिस्तानमध्ये इम्रान खान सरकारविरोधात प्रचंड आक्रोश आहे.
Dec 27, 2020, 09:43 PM ISTपंतप्रधान मोदींना भाऊ मानणाऱ्या Karima Baloch ची हत्या?
Dec 22, 2020, 10:21 PM ISTभारताच्या सर्जिकल स्ट्राईकची पाकिस्तानाच्या लष्करी हेडक्वार्टरमध्ये दहशत
भारताच्या या सर्जिकल स्ट्राईकची पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांमध्ये प्रचंड दहशत आहे.
Dec 22, 2020, 07:24 PM ISTपाकिस्तान आणि चीनला धडकी भरवणारी 'एडव्हान्स टोड आर्टिलरी गन'
पाकिस्तान आणि बीजिंगची झोप उडवणारी एक तोफ भारताने विकसीत केलीय.
Dec 21, 2020, 04:06 PM ISTजाता-जाता ट्रम्प यांनी राखली भारतासोबत मैत्री, पाकिस्तान-तुर्कीला मोठा झटका
ट्रम्प प्रशासनाने तुर्कीला अमेरिकेत बंदी घातली आहे.
Dec 18, 2020, 02:47 PM ISTFarmers Protest : दिल्लीतील शेतकरी आंदोलनात चीन आणि पाकिस्तानचा हात - दानवे
दिल्लीतील शेतकऱ्यांचे आंदोलन (Farmers Protest) नसून या आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचे वादग्रस्त विधान भाजपचे नेते (BJP) रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी केले आहे.
Dec 10, 2020, 07:33 AM ISTखेळाडूवर भडकला आफ्रिदी; 'बेटा जब तुम पैदा हुए थे, मैंने...'
पाहा त्यावेळी नेमकं काय झालं....
Dec 1, 2020, 07:08 PM ISTपाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमवर महिलेचा शारीरिक शोषण केल्याचा आरोप
बाबर आझमवर लग्नाचे आश्वासन देत 10 वर्ष शारीरिक शोषणाचा आरोप
Nov 29, 2020, 03:55 PM ISTभारताकडून पाकिस्तानचा बुरखा फाडण्याची तयारी, जगासमोर आणणार खरा चेहरा
पाकिस्तानचा खरा चेहरा आणण्यासाठी भारताची विविध देशांच्या राजदुतांसोबत चर्चा
Nov 23, 2020, 09:45 PM ISTकोल्हापूर | पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात वीरमरण
कोल्हापूर | पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात वीरमरण
Nov 23, 2020, 04:50 PM IST