पाटणा बॉम्बस्फोट : कुटुंब असूनही बेवारस ‘तारिक’चा दफनविधी!
पाटण्यात झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील संशयित आरोपी तारिक ऊर्फ एनुल यांच्या मृत्यूनंतर त्याचं शव ताब्यात घेण्यासाठी त्याच्या कुटुंबीयांनी नकार दिला. त्यानंतर त्याच्यावर बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या कमिटीनं त्याचा दफनविधी पार पाडला.
Nov 5, 2013, 11:39 AM ISTनरेंद्र मोदींचं मिशन, पाटण्यामध्ये सांत्वन
पाटणा येथे झालेल्या बॉम्बस्फोटांदरम्यान मृत्यूमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांची नरेंद्र मोदींनी भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन केले. तसेच भाजपच्या वतीने त्यांनी मृतांच्या वारसास पाच लाखांचा चेकही दिला.
Nov 2, 2013, 10:45 PM ISTकसं झालं पाटणा बॉम्बस्फोटाचं प्लानिंग?
पाटण्यामध्ये नरेंद्र मोदींच्या झालेल्या सभेच्या ठिकाणी झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी आणखी एक धक्कादायक माहिती समोर आलीय. स्फोटासाठी अनेक दिवसांपासून प्लानिंग सुरू असल्याचं मिळालेल्या पुराव्यांवरून स्पष्ट होतंय.
Oct 29, 2013, 01:28 PM IST