पाणबुडी

भारताची पहिली अण्वस्त्र सज्ज पाणबुडी नौदलात होणार दाखल

विशाखापट्टणम : भारताची पहिली अण्वस्त्र सज्ज असलेली पाणबुडी युद्धनौका 'आयएनएस अरिहंत' आता नौदलात आपली सेवा बजावण्यासाठी रुजू होण्याची शक्यता आहे.

Feb 23, 2016, 04:10 PM IST

नौसेना पाणबुडी दुर्घटना : दोन अधिकाऱ्यांचा मृत्यू

भारतीय नौदलाच्या आयएनएस सिंधुरत्न पाणबुडीला बुधवारी लागलेल्या आगीनंतर बेपत्ता असलेल्या दोन अधिकाऱ्यांचे मृतदेह गुरूवारी सापडलेत. याबाबत नौदलाकडून तसे अधिकृत स्पष्ट करण्यात आले.

Feb 27, 2014, 03:50 PM IST

सिंधुरक्षकच्या स्फोट : पाणबुडीतील सर्व नौसैनिकांचा मृत्यू!

स्वातंत्र्यदिनाच्या एक दिवस आधीच मुंबईत भीषण नौदल दुर्घटना घडली आहे. नौदलाची 16 वर्ष जुनी सिंधूरक्षक या पाणबुडीमध्ये जबर स्फोट होऊन विध्वंसक आग लागली. आगीमुळे ही पाणबुडी बुडाली असून, त्यावरील तीन अधिका-यांसह 15 नौसेनिंकांचा मृत्यू झालाय.

Aug 14, 2013, 05:08 PM IST

नौदलाच्या पाणबुडीवर स्फोट, १८ कर्मचारी बेपत्ता

मुंबईच्या नौदल डॉकयार्डमध्ये मंगळवारी रात्री भीषण दुर्घटनेमुळं अफरातफर माजली. नौदलाच्या INS सिंधुरक्षक पाणबुडीला आग लागल्याच्यावृत्तानं सुरक्षा यंत्रणांचं धाबं दणाणलं. पाणबुडीमध्ये झालेल्या या भीषण स्फोटानंतर नौदलाचे किमान 18 कर्मचारी बेपत्ता असल्याचं समजतंय.

Aug 14, 2013, 09:34 AM IST

आता भारतीय समुद्रात चीनची घुसखोरी

लडाखमधून चीनने आपलं सैन्य मागे घेतलं असतानाच भारतीय समुद्री भागांमध्ये चीनने आपलं सैन्य घुसवण्यास सुरूवात केल्याचं दिसून आलं आहे. भारतीय समुद्री तटांनजीक चीनी पाणडुब्या आणि जहाजं वाढू लागली आहेत.

May 14, 2013, 05:27 PM IST

अमेरिकेच्‍या आण्विक पाणबुडीला अपघात

अमेरिकेच्या आण्विक पाणबुडीला आज रविवारी कवायती करताना अपघात झाला. हा अपघात पाणबुडची क्रूझ जहाजाला धडक बसल्याने झाला. या अपघातात पाणबुडीच्या अणुभट्टीचे कोणतेही नुकसान झाले नाही.

Oct 14, 2012, 11:12 PM IST

परचक्र भेदण्यास भारताची 'आयएनएस चक्र'

आयएनएस चक्र ही नवी अत्याधुनिक पाणबुडी आज भारतीय नौदलात दाखल होणार आहे. ही पाणबुडी दाखल झाल्यामुळं नौदलाची ताकद कितीतरी पटीनं वाढणार आहे. वेगानं धाऊन शस्त्रूला चारीमुंड्याचित करण्याची क्षमता या पाणबुडीमध्ये आहे.

Apr 4, 2012, 12:14 PM IST