पाणीपूरवठा

मुंबईला पाणीपूरवठा करणारा तुळशी तलाव ओव्हर फ्लो

 तुळशी तलाव आज दुपारी १२ वाजताच्या सुमारास पूर्ण भरुन वाहू लागला.

Jul 28, 2020, 06:59 PM IST

नवी मुंबईला पाणीपूरवठा करणारं मोरबे धरण पूर्ण भरलं

८८ मीटर इतकी मोरबे धरणाची खोली असून यावर्षी झालेल्या चांगल्या पावसामुळे हे धरण आता काटोकाठ भरलं आहे. 

Sep 2, 2017, 04:29 PM IST