पाणी प्रश्न

जालन्यात पाईपलाईन फुटल्याने पाणी संकट

चंदनझिरा भागाला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटल्याने या भागाला होणारा पाणीपुरवठा थांबवण्यात आलाय. 

Nov 25, 2017, 04:47 PM IST

कोपरगावात वर्षाच्या 12 महिने पाणी संकट

गेल्या अनेक वर्षांपासून कोपरगावात पावसाळा असो की उन्हाळा. शहरवासियांना पाच दिवसाआडच पाणीपुरवठा होतो. अनेक वेळा त्यासाठी आंदोलनं झाली मात्र उपाययोजना काही झालेली नाही. आजही कोपरगावात पाणी प्रश्नावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेच्या वतीनं वेगवेगळी आंदोलनं करण्यात आली. 

May 2, 2017, 11:11 PM IST

कुकडीचा पाणी प्रश्न चांगला पेटला

जिल्ह्यातल्या श्रीगोंदा तालुक्यात कुकडीचा पाणी प्रश्न चांगलाच पेटलाय. 

Apr 29, 2017, 05:59 PM IST

कल्याणमधील 27 गावांचा पाणीप्रश्न पेटला

येथील 27 गावांचा पाणीप्रश्न कमालीचा पेटलाय. सर्वपक्षीय नगरसेवकांना अत्यंत आक्रमक पवित्रा घेत केडीएमसीच्या ई प्रभाग कार्यालयात सुमारे 3 तास ठिय्या आंदोलन केलं. 

Mar 9, 2017, 11:35 PM IST

कावेरीचा पाणी प्रश्न पेटला, आंदोलकांनी जाळल्या 56 बस

कावेरीचं पाणी सोडण्यावरून कर्नाटकमध्ये आंदोलनं सुरु झाली आहेत. बंगळुरूमध्ये या आंदोलनानं हिंसक वळण घेतलं आहे.

Sep 12, 2016, 08:36 PM IST

ठाण्यातल्या नगरसेवकाचा पाणी प्रश्नावर रामबाण उपाय

ठाण्यातल्या नगरसेवकाचा पाणी प्रश्नावर रामबाण उपाय

May 31, 2016, 10:57 PM IST

दारु कंपन्यांना पाणी देण्यावरुन राज्य सरकारला कोर्टाने झापले

दारू कंपन्यांना पाणी पुरवठा करण्याबाबत आज औरंगाबाद खंडपीठात सुनावणी झाली. आधी पिण्यासाठी मग शेतीसाठी आणि त्यानंतर उद्योगांसाठी अशी पाण्याची क्रमवारी असताना शेतीला डावलून उद्योगांना पाणी कसं देता, असा सवाल कोर्टाने सरकारला विचारलाय.

Apr 26, 2016, 11:27 AM IST