पाणी

मुंबई महानगरपालिका सुरु करणार 'वॉटर एटीएम'

१ रुपयांत मिळणार १ लिटर शुद्ध पाणी

Jan 2, 2020, 11:04 AM IST

मुख्य जलवाहिनी फुटल्याने नाशिकचा पाणीपुरवठा विस्कळीत

नाशिकरोड आणि गांधीनगरला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया.

Dec 22, 2019, 01:00 PM IST

कांदा कापताना डोळ्यात पाणी का येतं?

4 उपायांचा वापर करा 

Dec 8, 2019, 02:23 PM IST

केंद्र सरकार म्हणतं, मुंबईचं पाणी बाटलीबंद पाण्याहून स्वच्छ

केंद्र सरकारनं देशातल्या २१ शहरांमधील पाण्याची गुणवत्ता तपासली

Nov 19, 2019, 03:10 PM IST

मुंबईतील उच्चभ्रू वस्तीत विहिरी खोदून पाणीचोरी

लाखो लीटर पाणी बेकायदेशीररित्या...... 

Oct 17, 2019, 06:24 PM IST

लातूरचा पाणीप्रश्न बिकट, शहराचा पाणीपुरवठा होणार बंद?

लातूर  जिल्ह्यात पाणी प्रश्न जटील झाला आहे. शहरात करण्यात येणारा नळाद्वारे पाणी बंद होणार आहे.  

Sep 20, 2019, 10:02 AM IST

पावसाची रिपरिप सुरुच; गणेश भक्तांचा हिरमोड

जाणून घ्या काय आहे सध्याची परिस्थिती आणि रेल्वे वाहतुकीचा आढावा 

 

Sep 8, 2019, 07:17 AM IST

मुंबईसह उपनगरात पावसाची विश्रांती; जाणून घ्या काय आहे रेल्वे सेवांची परिस्थिती

तीन दिवसांपासून सलग कोसळणाऱ्या पावसाने मुंबई आणि उपनगरांना चांगलंच झोडपून काढलं

Sep 5, 2019, 07:08 AM IST
Mumbai Colaba Metrological Department Issued Red Alert On Heavy To Heavy Rainfall PT5M10S

मुंबई । ३६ तासांत मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा अंदाज

मुंबई आणि उपनगर परिसरात पावसाने सकाळी ८ नंतर पुन्हा जोर धरला आहे. मुसळधार पाऊस कोसळत आहे. येत्या ३६ तासांमध्ये मुंबईसह कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भात मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

Sep 4, 2019, 02:35 PM IST
Mumbai Situation In heavy Rainfall PT59S

मुंबई । मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस

मुंबईसह उपनगरात पावसाचा जोर वाढला असून समुद्र किनारी न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईसह उपनगरात जोरदार मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे सखल भागात पाणी साचले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.

Sep 4, 2019, 02:30 PM IST

'लातूरकरांवर पुन्हा रेल्वेने पाणी आणण्याची वेळ'

लातूर शहरावर भीषण पाणी संकटाचे ढग दिवसेंदिवस गडद होऊ लागले आहेत. 

Aug 29, 2019, 10:31 AM IST
Peekpani Nashik Onion price incresse PT49S

नाशिक : कांदा डोळ्यांत पाणी आणणार?

नाशिक : कांदा डोळ्यांत पाणी आणणार?

Aug 17, 2019, 10:45 PM IST
 Kolhapur,Kumhargalli Ground Report On Flood Situation PT2M33S

कुंभारगल्ली, कोल्हापूर : अजूनही ७-८ फूट पाणी

कुंभारगल्ली, कोल्हापूर : अजूनही ७-८ फूट पाणी 

Aug 10, 2019, 05:30 PM IST