महाबळेश्वर : वेण्णा तलाव ओव्हरफ्लो, पाणी रस्त्यावर
महाबळेश्वर : वेण्णा तलाव ओव्हरफ्लो, पाणी रस्त्यावर
Jul 7, 2019, 12:20 AM IST#MumbaiRains : मध्य रेल्वेची वाहतूक हळुहळू पूर्वपदावर
बारा तासांनतर धावली पहिली लोकल
Jul 2, 2019, 04:17 PM IST#MumbaiRains : नवाब मलिकांच्या घरातही साचलं पाणी
शिवसेनेला टोला देत मलिक म्हणाले....
Jul 2, 2019, 09:03 AM ISTमुंबईसह उपनगरातही कोसळधार; शाळा- कॉलेजांना सुट्टी जाहीर
सरकारी कार्यालयांनाही सुट्टी जाहीर
Jul 2, 2019, 08:30 AM ISTमुंबई । पाणीसंकट गडद, सातही तलावांनी तळ गाठला
मान्सूनचे ढग दाटायच्या दिवसात राजधानी मुंबईवर पाणीसंकटाचे ढग आणखी गडद होऊ लागले आहेत. पावसाचा पत्ता नाही. मुंबईकर घामाघूम झाले आहेत. त्यात चिंता वाढविणारी बातमीची भर पडली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांनी तळ गाठला आहे. त्यामुळे पाणी संकट गहिरे होत चालले आहे. महापालिकेने आपल्या राखीव कोट्यातून शहराला पाणी पुरवठा करण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे पाऊस पडला नाही तर पाणी पाणी करण्याची वेळ येऊ शकते.
Jun 27, 2019, 10:20 AM ISTमुंबई । जुलै महिन्यात चांगला पाऊस पडेल - हवामान विभाग
मान्सूनचे ढग दाटलेले दिसतात. पण पावसाचा पत्ता नाही. मुंबईकर घामाघूम झाले आहेत. पाऊस कधी पडेल याची वाट सगळेच जण पाहत आहेत. मात्र, हवामान विभागाने आणखी एक अंदाज वर्तवला आहे. जून महिना कोरडा गेला तरी जुलै महिन्यात चांगला पाऊस पडेल.
Jun 27, 2019, 10:10 AM ISTमुंबईवर पाणीसंकटाचे ढग आणखी गडद, सातही तलावांनी तळ गाठला
राजधानी मुंबईवर पाणीसंकटाचे ढग आणखी गडद होऊ लागले आहेत.
Jun 27, 2019, 09:51 AM ISTनाशिक । शहरात पाणीकपात लागू - महापौर
नाशिक शहरात पाणीकपात लागू करण्यात येणार आहे. महापौर रंजना भानसी यांनी हे आदेश दिले आहेत. पाऊस लांबल्याने पाणीकपातीचा निर्णय महापालिकेने घेतला असल्याचे त्या म्हणाल्यात. गंगापूर धरणात अत्यल्प पाणीसाठा शिल्लक राहिल्याने पाणीकपात लागू करण्यात आली आहे. गंगापूर धरणाची पाहणी केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. शहरात पाणी पुरवठ्याचे नियोजन करण्याच्या सूचनाही अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. तसेच यापुढे फक्त एकवेळ पाणीपुरवठा तिथेही कपात केली जाणार आहे.
Jun 22, 2019, 04:05 PM ISTनाशिक शहरात पाणीकपात लागू, धरणात अत्यल्प पाणीसाठा शिल्लक
नाशिक शहरात पाणीकपात लागू करण्यात येणार आहे.
Jun 22, 2019, 02:34 PM ISTमुंबईकरांनो पाणी जपून वापरा, जलाशयात जेमतेम साठा शिल्लक
मुंबईकरांना पाणी जपून वापरावे लागणार आहे.
Jun 19, 2019, 07:37 AM ISTरोज सकाळी पाणी प्यायल्यास होणारे फायदे
जीवनात सर्वात महत्वाचे स्थान पाण्याला आहे.
Jun 18, 2019, 04:08 PM ISTऔरंगाबाद । पाण्यासाठी धडपडणारे कोवळे हात
औरंगाबादमध्ये पाण्यासाठी हाल होत आहेत. पालिका पाणी देणार का, असा सवाल विचारण्यात येत आहे. औरंगाबादमध्ये जिमुकल्यांना पाण्यासाठी धडपड करावी लागत आहे.
Jun 18, 2019, 08:50 AM ISTमहाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त खेड्यात पाणी पोहोचवण्यासाठी बॉलिवूड अभिनेत्याचा पुढाकार
खालसा एड संस्थेसह दुष्काळग्रस्त गावात जाऊन त्याने.....
Jun 13, 2019, 08:48 AM IST