पीके 1

'पीके'च्या पोस्टवर शाहरूखने पुन्हा उडवली टर

म्ंबईः शाहरूख आणि आमिर यांच्यातला वाद माध्यमांच्या चर्चेत जास्त येत नसला तरी या दोघांमधील शीतयुद्ध हे नेहमीच चालू असतं. शाहरुखचा आगामी चित्रपट हॅप्पी न्यू ईयरच्या संगिताच्या प्रकाशना दरम्यान चित्रपटाची पूर्ण टीम या वेळेस उपस्थित होती. या वेळेस पत्रकारांशी बोलतांना शाहरुखने पुन्हा एकदा आमिरचा पी.के या चित्रपटाच्या विवादित पोस्टरवर थट्टा उडवली आहे.

Aug 16, 2014, 10:25 PM IST

'पीके'च्या नग्न पोस्टरमुळे आमीर खानविरोधात कोर्टात याचिका

अभिनेता आमिर खानचा आगामी चित्रपट 'पिके' प्रदर्शित होण्याआधीच वादात सापडला आहे. बॉलिवूड अभिनेता आमिर खान आणि एका वृत्तपत्राविरोधात शुक्रवारी कानपूरच्या न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. 

Aug 2, 2014, 08:36 PM IST