पुढचं पाऊलमध्ये कल्याणीने केलंय तरी काय

पुढचं पाऊलमध्ये कल्याणीने केलंय तरी काय?

पुढचं पाऊल या मालिकेतल्या घडामोडींना आता वेग आला आहे. गेले कित्येक दिवस कल्याणी करत असलेल्या नाटकावर अखेर पडदा पडला आहे. नक्की काय घडलं आहे सरदेशमुखांच्या घरात हे देखील लवकरच स्पष्ट होणार आहे.

Mar 12, 2012, 08:47 PM IST