पुणे मेट्रो

पुणे मेट्रो सुस्साट... पहिली गाडी कधी सुटणार; तिकिट दर कसे असतील?, वाचा एका क्लिकवर

पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते रुबी हॉल ते रामवाडी या विस्तारित मार्गाचे उद्घाटन  झाले आहे. कशी असेल ही मेट्रो आणि तिकिट दर 

Mar 6, 2024, 11:03 AM IST

पुणेकरांना दिलासा! रामवाडीपर्यंत आता मेट्रो धावणार; पण येरवडा स्थानक वगळले, कारण...

Pune Metro Latest News:  बहुप्रतीक्षित पुणे मेट्रोच्या तिसर्‍या टप्प्याचे उद्घाटन उद्या बुधवारी तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने सकाळी साडेदहाच्या सुमारास होणार आहे

Mar 5, 2024, 12:13 PM IST

मृत्यू अवघ्या 30 मीटर अंतरावर; पुणे मेट्रो स्टेशनवर थरार! हिरो ठरला सुरक्षा रक्षक

मेट्रो सुरक्षा रक्षकाने प्रसंगावधान राखत  3 वर्षांच्या मुलाचे आणि त्याच्या आईचे प्राण वाचवलेत.

Jan 19, 2024, 11:14 PM IST

Video : महाराष्ट्रातील पहिली Underground Metro; मुंबईच्या आधी पुणेकरांचा भुयारी मेट्रोतून प्रवास

मुंबईकर अनेक वर्षांपासून भुयारी मेट्रोच्या प्रतिक्षेत आहेत. मुंबईत भुयारी मेट्रोचे काम प्रगतीपथावर आहे. मात्र, त्याआधीच पुणेकरांनी भुयारी मेट्रोतून प्रवास केला आहे. 

Aug 3, 2023, 10:33 PM IST

1 ऑगस्टपासून मेट्रो पुणेकरांच्या सेवेत, 'या' प्रवाशांना तिकिट दरात मिळणार 30 % सूट, अशी असतील स्थानके

Pune Metro Ticket Price: 1 ऑगस्टपासून पुणेकर गारेगार प्रवास अनुभवणार आहेत. महामेट्रोने मेट्रोच्या तिकिटांबाबत मोठी घोषणा केली आहे. 

Jul 28, 2023, 12:24 PM IST

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहाटे केली पुणे मेट्रोच्या कामाची पाहणी

पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पहाटे सहा वाजता पुणे स्टेशन येथून मेट्रोच्या प्रत्यक्ष कामाच्या पाहणीला सुरुवात केली. 

Sep 25, 2020, 04:13 PM IST
Deputy CM Ajit Pawar Visit To Review Pune Metro Project PT2M19S

पुणे | अजित पवारांकडून पुणे मेट्रोची पाहणी

पुणे | अजित पवारांकडून पुणे मेट्रोची पाहणी

Sep 18, 2020, 07:05 PM IST

अजित पवार यांनी पहाटे केली पुण्यातील मेट्रोच्या कामाची पाहणी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज भल्या पहाटे पुण्यातील मेट्रोच्या कामाची पाहणी केली. 

Sep 18, 2020, 08:37 AM IST
Pune Metro Trail Run PT26S

पुणे | बहुचर्चित पुणे मेट्रो धावली

पुणे | बहुचर्चित पुणे मेट्रो धावली

Jan 11, 2020, 01:55 PM IST

नवीन वर्षात पुणेकरांना मिळणार मेट्रोची भेट

पुणेकरांना मेट्रोची भेट... 

Dec 31, 2019, 02:30 PM IST

मेट्रोचे सहा कोच पिंपरी चिंचवडमध्ये दाखल

जून २०१७ मध्ये मेट्रोच्या कामाला सुरुवात झाली होती.

Dec 29, 2019, 08:59 PM IST

अशी असेल पुण्याची मेट्रो!

पुण्यातील मेट्रो प्रकल्पाचं काम पुढे सरकत आहे

Feb 15, 2018, 10:43 PM IST

पुणे मेट्रो नक्की आहे तरी कशी?

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 15, 2018, 09:25 PM IST

अखेर पुण्यातील शिवसृष्टीचा मार्ग मोकळा, पण श्रेयवाद पेटला

मेट्रो स्टेशनच्या सिग्नलवर अडकलेल्या पुण्यातील शिवसृष्टीचा मार्ग मुख्यमंत्र्यांनी मोकळा केलाय.

Feb 7, 2018, 08:22 PM IST