पुणे मेट्रो

पुणे मेट्रो पहिल्या टप्प्यात, पिंपरी ते स्वारगेट अशी धावणार

पुणे मेट्रो पहिल्या टप्प्यात पिंपरी ते स्वारगेट अशी धावणार असल्याचं स्पष्ट झालंय. मात्र आता ही मेट्रो प्रत्यक्षात धावणार कधी याबाबत उत्सुकता आहे. 

Jan 23, 2018, 10:27 PM IST

पिंपरी चिंचवड । पुणे मेट्रो पहिल्या टप्प्यात पिंपरी ते स्वारगेट

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 23, 2018, 09:32 PM IST

पुणे मेट्रोचा विस्तार होणार का ?

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 19, 2017, 08:54 PM IST

पुण्यात रिंग रोडपाठोपाठ मेट्रोच्या कामाला वेग

पुण्यात रिंग रोडपाठोपाठ पीएमआरडीएच्या मेट्रोने देखील वेग घेतला आहे.  

Nov 17, 2017, 05:09 PM IST

पुणे मेट्रोच्या मार्गातला मोठा अडथळा दूर

पुणे मेट्रोच्या मार्गातला मोठा अडथळा दूर झालाय. पुणे मेट्रो प्रकल्पाच्या कामाला राष्ट्रीय हरित लवादानं दिलेली स्थगिती सर्वोच्च न्यायालयानं उठवली आहे. त्यामुळे मेट्रो मार्गातला मोठा अडथळा दूर झालाय.

Jan 21, 2017, 11:55 AM IST

पुणे मेट्रोच्या स्थगितीवर अजित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

पुण्यातील मेट्रो प्रकल्पासाठीच्या सगळ्या परवानग्या मिळवल्याचा दावा मुख्यमंत्री करतात, तर मग आज एनजीटीनं मेट्रोच्या कामाला स्थगिती का दिली ? असा सवाल माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित केलाय. 

Jan 2, 2017, 06:42 PM IST

पुणेकरांना न्यू इअरची मोठी भेट

पुण्यातील पहिल्या टप्प्यातील मेट्रोच्या कामाचे भूमिपूजन झाले असतानाच आता दुस-या टप्प्यातील म्हणजेच शिवाजीनगर – हिंजवडी या मार्गावरील मेट्रो प्रकल्पालाही हिरवा कंदील मिळाला आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण समितीच्या (पीएमआरडीए) बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे.

Dec 28, 2016, 06:39 PM IST

भाजपचे गिरीश बापट यांना मस्ती आलेय : शिवसेना आमदार शिवतारे

शिवसेनेचे आमदार आणि मंत्री विजय शिवतारे यांनी पालकमंत्री आणि भाजपचे मंत्री गिरीश बापटांवर हल्लाबोल केला.मेट्रोच्या भूमिपूजनाला बोलावले नाही म्हणून जहरी टीका केली आहे. बापट यांना मस्ती आली आहे, असा प्रहार केलाय.

Dec 27, 2016, 09:43 AM IST

मोदींच्या दौऱ्याआधी पुण्यात बॉम्बसदृश वस्तू, एकास अटक

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. ते पुण्यात पुणे-पिंपरी या नियोजित मेट्रो प्रकल्पाचे भूमीपूजन करणार आहेत. मात्र, पिंपरी येथे बॉम्बसदृश्य वस्तू सापडल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आल्याचे वृत्त आहे.

Dec 24, 2016, 11:08 AM IST

पुणे मेट्रोचे भूमीपूजन पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते घेतले उरकून

शहरातील पुणे मेट्रोचा मार्ग लागला तरी आता श्रेयाचा वाद कमी होताना दिसत नाही. २४ तारखेला पुणे मेट्रोचं भूमीपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. त्याआधीच कांग्रेसने या मेट्रोचं भूमीपूजन उरकून घेतले आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते झाले.

Dec 23, 2016, 01:19 PM IST

पुणे मेट्रोचे श्रेय काँग्रेसचेच, पृथ्वीराज चव्हाण करणार भूमिपूजन

पुणे मेट्रोच्या भूमिपूजनावरून रंगलेला वाद काही शमण्याची चिन्हे दिसत नाहीत.  काँग्रेसने मेट्रोला प्राधान्य दिले. त्यामुळे काँग्रेसच्या उपस्थितीत मेट्रोचे भूमिपुजन होणार असल्याचे काँग्रेसने जाहीर केलेय. त्याचवेळी मोदींचा नोटाबंदीचा निर्णय पूर्णत: फसलाय, असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय.

Dec 22, 2016, 03:21 PM IST