पुणे

'आफ्रिकन पोपट परत दे; तरच तुला घटस्फोट देईन' पुण्यात पतीची पत्नीकडे अजब मागणी

Pune News: पुण्यात चर्चा एकाच घटस्फोटाची. पतीच्या मागणीमुळं सगळेच चक्रावले. पाहा पतीनं का केली अशी मागणी.... 

 

Dec 21, 2023, 08:59 AM IST

Pune News : पुणेकरांनो पाणी जपून वापरा! 'या' दिवशी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद

Pune water closer on Thursday : गुरुवारी म्हणजेच येत्या 21 डिसेंबर रोजी पुणे शहरातील पाणीपुरवठा (Pune Water cut) बंद राहणार असल्याची माहिती पुणे महानगरपालिका देण्यात आली आहे.

Dec 18, 2023, 10:16 PM IST

फक्त एक किस दे... पुण्यातील वस्तू संग्रहालयातील वरिष्ठ व्यवस्थापकाची महिला अधिकाऱ्याकडे अजब मागणी

पुण्यात एक खळबळजनक घटना घटना घडली. वास्तुसंग्रहालयात कार्यरत असलेल्या एका महिलेचा विनयभंग झाला आहे. 

Dec 18, 2023, 04:25 PM IST

Pune Fire : पुण्यातील सवाई गंधर्व महोत्सवात लागली आग, प्रेक्षकांची उडाली तारांबळ!

Pune News : पुण्यात सवाई गंधर्व संगीत महोत्सवा दरम्यान आगीची घटना घडली आहे. कार्यक्रम सुरू असतानाच कार्यक्रमाच्या ठिकाणी आग लागल्याची धक्कादायक घटना घडली.

Dec 17, 2023, 07:34 PM IST

पतीवर विषप्रयोग फसला, मग शेजाऱ्याला दिली जीवे मारण्याची सुपारी, पण तरीही...

Pune News Today In Marathi: पिंपरी चिंचवडच्या आकुर्डीमध्ये पत्नीने पतीला विष प्रयोग करून मारण्याचा प्रयत्न केला पण त्यात तो वाचल्याने थेट सुपारी दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 

 

Dec 12, 2023, 03:29 PM IST

पुण्यातील ऐतिहासिक भिडे वाडा जमीनदोस्त; स्मारक उभारणीचा मार्ग अखेर मोकळा

Pune News : ऐतिहासिक वारसा आणि त्यातही गतकाळात कलाटणी देणाऱ्या प्रसंगांचा साक्षीदार असणारा पुण्यातील भिडे वाडा (Bhide Wada) जमीनदोस्त करण्यात आला आहे. 

Dec 5, 2023, 09:12 AM IST

Pune Accident : तो परभणीचा, ती सांगलीची! नव्या आयुष्याची स्वप्न अन् बाशिंग बांधायला गेले पण...

Love Journey Ends In Pune Accident : शिंदवणे घाटात जनावरांचा चारा घेऊन जाणारा ट्रक पलटी झाल्यानं रामेश्वरचा प्रेमीकासमोर अंत झाला. नव्या आयुष्याची स्वप्न बघणाऱ्या तरुणाचा एका चुकीमुळे सर्वकाही संपुष्टात (Pune Accident) आलं. 

Nov 29, 2023, 08:01 PM IST

पुण्यात 'झिका' विषाणूचा शिरकाव; पाहा काय आहेत या संसर्गाची लक्षणं

4 zika virus patients found in pune :पुण्यातील येरवड्यात झिका विषाणूच्या संसर्गाचा रुग्ण आढळलेल्या परिसरात तापाचे चार रुग्ण नव्याने आढळले आहेत. 

 

Nov 22, 2023, 10:58 AM IST

Maharastra News : घर खरेदी करताय? सावधान..! 'महारेरा'च्या कारवाईत तुमचा बिल्डर नाही ना?

Action on 248 projects in Maharastra : महारेरानं 700 नव्या गृहनिर्माण प्रकल्पांपैकी तब्बल 248 प्रकल्पांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.

Nov 21, 2023, 09:52 PM IST

Pune Crime News : नमाज पठणासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार

Pune Crime News : पोलिसांनीच्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांचा भाचा नमाज पठणासाठी का जात नाही याबाबत बहिणीला विचारलं, आणि त्यानंतर... 

Nov 17, 2023, 12:59 PM IST

ओवाळिते भाऊराया... आनंद, हास्य आणि फक्त प्रेम; सुप्रिया सुळे यांनी 'दादां'सोबतच अशी साजरा केली भाऊबीज

Ajit Pawar Supriya Sule celebrates bhaubij : मुळात राजकारणात कितीही मतभेद असले तरीही नात्यांचं स्वरुप बदलणार नाही, असं या कुटुंबातील मंडळींनी वेळोवेळी सांगितलंही. 

 

Nov 16, 2023, 09:01 AM IST

उत्सव नात्यांचा...; दिवाळी पाडव्याच्या निमित्तानं शरद पवार- अजित पवार एकत्र, पाहा खास फोटो

Sharad Pawar Ajit Pawar : दिवाळीसुद्धा याला अपवाद ठरली नाही. दिवाळीतील पाडव्याच्या निमित्तानं शरद पवारांसोबत अजित पवारही एकाच फ्रेममध्ये दिसले आणि सर्वांच्याच नजरा वळल्या. 

Nov 15, 2023, 07:26 AM IST

AFG vs SL: आशा आहे की...; अफगाणिस्तानविरूद्धच्या पराभवामुळे संतापला श्रीलंकेचा कर्णधार

AFG vs SL:  सोमवारी पुण्याच्या एमसीए स्टेडियमवर अफगाणिस्तान विरूद्ध श्रीलंका ( Afghanistan vs Sri Lanka ) यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात पुन्हा एकदा मोठा उलटफेर पहायला मिळाला. 

Oct 31, 2023, 07:08 AM IST

Pune News : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; 'या' दिवशी पाणी पुरवठा बंद राहणार

Pune water supply : उद्या पुणे शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. तर शुक्रवारी उशिरा आणि कमीदाबाने पुरवठा केला जाईल. त्यामुळे पुणेकरांनी पाणी जपून वापरावं, असं आवाहन पुणे महानगरपालिकेकडून करण्यात आलंय.

Oct 25, 2023, 08:27 PM IST

Pune Aircraft Crashed : पुण्यात प्रशिक्षण विमान कोसळलं; पायलटसह आणखी एकजण जखमी

Training Aircraft Crashed In baramati : पुणे जिल्ह्यातील बारामती परिसरात शिकाऊ विमान कोसळल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. या अपघातात एक पायलट आणि प्रशिक्षक जखमी झाले आहेत.

Oct 22, 2023, 03:32 PM IST