पुणे

Pune News : राज ठाकरे अचानक खालापूर टोलनाक्यावर उतरले, पाहा नेमकं कारण झालं? ठाकरी शैलीत भरला दम!

Raj Thackeray Angry Video : लोकांची होत असलेली गैरसोय बघून स्वतः राज ठाकरे टोलनाक्यावर गेले अन् अडकलेल्या अँम्बुलन्सला रस्ता करुन दिला. त्याचबरोबर त्यांनी यावेळी टोलनाक्यावर उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना ठाकरे शैलीत दम दिल्याचं पहायला मिळालं.

Jan 7, 2024, 08:51 PM IST

Sharad Mohol : शरद मोहोळची पत्नी स्वाती मोहोळ यांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट, नेमकी काय चर्चा झाली?

Swati Mohol Meet Devendra Fadanvis : शरद मोहोळची पत्नी स्वाती मोहोळ यांनी डीपी रोडवरील पुणे शहर (Pune News) भाजपाच्या नव्या कार्यालयाजवळ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

Jan 7, 2024, 07:05 PM IST

Pune News : 'पालकमंत्री म्हणून मी...', शरद मोहोळ हत्या प्रकरणावर अजित पवार स्पष्टच म्हणाले...

Sharad Mohol Dead : शरद मोहोळ हत्या प्रकरणावर पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (DyCM Ajit Pawar) यांनी मोठं वक्तव्य केलंय.

Jan 6, 2024, 07:26 PM IST

Pune News : पुणेकरांनो गर्दी करू नका! जिल्ह्यातील पेट्रोल पंप सुरू राहणार

Petrol Pump strike : पुण्यात आजपासून पेट्रोल पंप बंद राहणार नाही. सर्व पेट्रोल पंप खुले राहतील अस स्पष्टीकरण ऑल इंडिया पेट्रोल डीलर्स असोसिएशन सांगितल आलंय.

Jan 2, 2024, 12:04 PM IST

हैदराबादपेक्षा पुण्यात घरं स्वस्त; मुंबईचा तर विचारही पडेल महागात

Home affordability : गेल्या वर्षभरात गृहनिर्माण क्षेत्रात (Residential market in India) अनेक सकारात्मक बदल झाल्याचं पहायला मिळतंय. जर RBI ने 2024 मध्ये रेपो रेट कमी करण्याचा निर्णय घेतला तर मोठ्या प्रमाणावर गृहकर्जाच्या व्याजदरात कपात होण्याची अपेक्षा आहे.

Dec 28, 2023, 03:50 PM IST

किफायतशीर दरात MHADA चं घर; पाहा सोडतीसंदर्भातली महत्त्वाची बातमी

MHADA Lottery ची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिलेली असते. किमान दरात मिळणारी घरं आणि साकार होणारं स्वप्न अनुभवण्यासाठी अनेकजण म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करतात. 

 

Dec 26, 2023, 08:37 AM IST

'आफ्रिकन पोपट परत दे; तरच तुला घटस्फोट देईन' पुण्यात पतीची पत्नीकडे अजब मागणी

Pune News: पुण्यात चर्चा एकाच घटस्फोटाची. पतीच्या मागणीमुळं सगळेच चक्रावले. पाहा पतीनं का केली अशी मागणी.... 

 

Dec 21, 2023, 08:59 AM IST

Pune News : पुणेकरांनो पाणी जपून वापरा! 'या' दिवशी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद

Pune water closer on Thursday : गुरुवारी म्हणजेच येत्या 21 डिसेंबर रोजी पुणे शहरातील पाणीपुरवठा (Pune Water cut) बंद राहणार असल्याची माहिती पुणे महानगरपालिका देण्यात आली आहे.

Dec 18, 2023, 10:16 PM IST

फक्त एक किस दे... पुण्यातील वस्तू संग्रहालयातील वरिष्ठ व्यवस्थापकाची महिला अधिकाऱ्याकडे अजब मागणी

पुण्यात एक खळबळजनक घटना घटना घडली. वास्तुसंग्रहालयात कार्यरत असलेल्या एका महिलेचा विनयभंग झाला आहे. 

Dec 18, 2023, 04:25 PM IST

Pune Fire : पुण्यातील सवाई गंधर्व महोत्सवात लागली आग, प्रेक्षकांची उडाली तारांबळ!

Pune News : पुण्यात सवाई गंधर्व संगीत महोत्सवा दरम्यान आगीची घटना घडली आहे. कार्यक्रम सुरू असतानाच कार्यक्रमाच्या ठिकाणी आग लागल्याची धक्कादायक घटना घडली.

Dec 17, 2023, 07:34 PM IST

पतीवर विषप्रयोग फसला, मग शेजाऱ्याला दिली जीवे मारण्याची सुपारी, पण तरीही...

Pune News Today In Marathi: पिंपरी चिंचवडच्या आकुर्डीमध्ये पत्नीने पतीला विष प्रयोग करून मारण्याचा प्रयत्न केला पण त्यात तो वाचल्याने थेट सुपारी दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 

 

Dec 12, 2023, 03:29 PM IST

पुण्यातील ऐतिहासिक भिडे वाडा जमीनदोस्त; स्मारक उभारणीचा मार्ग अखेर मोकळा

Pune News : ऐतिहासिक वारसा आणि त्यातही गतकाळात कलाटणी देणाऱ्या प्रसंगांचा साक्षीदार असणारा पुण्यातील भिडे वाडा (Bhide Wada) जमीनदोस्त करण्यात आला आहे. 

Dec 5, 2023, 09:12 AM IST

Pune Accident : तो परभणीचा, ती सांगलीची! नव्या आयुष्याची स्वप्न अन् बाशिंग बांधायला गेले पण...

Love Journey Ends In Pune Accident : शिंदवणे घाटात जनावरांचा चारा घेऊन जाणारा ट्रक पलटी झाल्यानं रामेश्वरचा प्रेमीकासमोर अंत झाला. नव्या आयुष्याची स्वप्न बघणाऱ्या तरुणाचा एका चुकीमुळे सर्वकाही संपुष्टात (Pune Accident) आलं. 

Nov 29, 2023, 08:01 PM IST

पुण्यात 'झिका' विषाणूचा शिरकाव; पाहा काय आहेत या संसर्गाची लक्षणं

4 zika virus patients found in pune :पुण्यातील येरवड्यात झिका विषाणूच्या संसर्गाचा रुग्ण आढळलेल्या परिसरात तापाचे चार रुग्ण नव्याने आढळले आहेत. 

 

Nov 22, 2023, 10:58 AM IST

Maharastra News : घर खरेदी करताय? सावधान..! 'महारेरा'च्या कारवाईत तुमचा बिल्डर नाही ना?

Action on 248 projects in Maharastra : महारेरानं 700 नव्या गृहनिर्माण प्रकल्पांपैकी तब्बल 248 प्रकल्पांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.

Nov 21, 2023, 09:52 PM IST