पुतण्या

सुनिल तटकरेंचा पुतण्या शिवसेनेच्या वाटेवर

 राष्ट्रवादी काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जात आहे. 

Aug 29, 2019, 11:11 AM IST

चुलतीच्या शरीराखाली चिरडून पुतण्या ठार

मायरावर २ वर्षीय पुतण्याच्या हत्येचा आरोप आहे. हे वृत्त समजताच लोकांनी तिला 'आर्धा टन वजनाची खुनी' असे नाव दिले आहे.

May 26, 2018, 01:18 PM IST

मुरबाड | शाळेच्या आवारात काकानचं केला पुतण्याचा खून, आरोपी अटकेत

मुरबाड | शाळेच्या आवारात काकानचं केला पुतण्याचा खून, आरोपी अटकेत

Mar 29, 2018, 11:26 PM IST

काकूनंच केला ५ वर्षांच्या पुतण्याचा खून, पुण्यातला धक्कादायक प्रकार

मुलगी नसल्याने सतत टोमणे ऐकावे लागायचे याचाच राग येऊन महिलेनं शेजारीच राहणा-या आपल्या पुतण्याचा खून केला आहे.

Mar 24, 2017, 09:45 AM IST

रोह्यात काका-पुतण्याच्या लढाईत काका विजयी

काका आणि पुतण्यांमधला राजकीय वाद काही महाराष्ट्राला नवीन नाही. यंदाच्या निवडणुकीतही राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे आणि त्यांचा पुतण्या संदीप तटकरेंमध्ये वाद पाहायला मिळाला.

Nov 28, 2016, 04:42 PM IST

महाराष्ट्रात पुन्हा काका-पुतण्यात संघर्ष, तटकरेंचा पुतण्या शिवसेनेत

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंचे पुतणे संदीप तटकरे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

Nov 6, 2016, 04:49 PM IST

भाजपच्या माजी मंत्र्याच्या पुतण्याला अटक, पुजारी गँगला धक्का

भाजपच्या माजी मंत्र्याच्या पुतण्याला अटक, पुजारी गँगला धक्का 

Apr 7, 2015, 12:53 PM IST

ज्यांचे हितसंबंध दुखावलेत त्यांनी उठवलेलं हे रान - भुजबळ

ज्यांचे हितसंबंध दुखावलेत त्यांनी उठवलेलं हे रान - भुजबळ

Feb 20, 2015, 09:42 PM IST

समीर भुजबळांची एसीबीकडून ‘राऊंड टेबल’ चौकशी

महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी माजी मंत्री छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांची एसीबीकडून तीन तास प्रदीर्घ चौकशी करण्यात आली.

Feb 20, 2015, 04:42 PM IST

समीर भुजबळांची एसीबीकडून तीन तास ‘राऊंड टेबल’ चौकशी

समीर भुजबळांची एसीबीकडून तीन तास ‘राऊंड टेबल’ चौकशी

Feb 20, 2015, 04:12 PM IST

आता राज्यात काकू-पुतण्याचं राजकारण - अजित पवार

राज्यानं आतापर्यंत काका-पुतण्याचं राजकारण पाहिलं, आता काकू-पुतण्याचं राजकारण सुरू झालंय, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी राज्य सरकारला टोला लगावलाय. 

Jan 17, 2015, 11:26 PM IST

ममतांच्या पुतण्याच्या कानाखाली आवाज काढला

पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे पुतणे आणि तृणमूल कॉंग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या श्रीमुखात एका व्यक्तीने भडकावली आहे.  

Jan 5, 2015, 09:14 AM IST