पुतळा

वल्लभभाई पटेल यांचा पुतळा 'मेक इन चायना'

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेक इन इंडियाचा नारा दिला असला तरी त्यांच्याच राज्यात म्हणजे गुजरातमध्ये होऊ घातलेला सरदार वल्लभभाई पटेल यांचा स्टॅच्यू ऑफ युनिटीचा पुतळा चीनमध्ये बनवण्यात येणार आहे. ही धक्कादायक माहिती दिलीय पद्मभूषण पुरस्कार जाहीर झालेले प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार आणि त्यांचे सुपूत्र अनिल सुतार यांनी.

Jan 25, 2016, 10:43 PM IST

वल्लभभाई पटेल यांचा पुतळा 'मेक इन चायना'

वल्लभभाई पटेल यांचा पुतळा 'मेक इन चायना'

Jan 25, 2016, 10:30 PM IST

जगभरातून खिल्ली उडाल्यानंतर चीनने हटवला सोन्याचा माओचा पुतळा

चीन गणराज्याचे संस्थापक आणि कम्युनिस्ट पार्टीचे दिग्गज नेता माओत्से तुंगच्या पुतळ्याला चीनच्या सरकारने हटविण्याचा निर्णय घेतला आहे. 

Jan 8, 2016, 10:53 PM IST

भाजप कार्यकर्त्यांनी जाळला श्रीपाल सबनीसांचा पुतळा जाळला

भाजप कार्यकर्त्यांनी जाळला श्रीपाल सबनीसांचा पुतळा जाळला 

Jan 2, 2016, 12:30 PM IST

एपीजे अब्दुल कलाम यांच्या पुतळ्याचं DRDO इथं अनावरण

एपीजे अब्दुल कलाम यांच्या पुतळ्याचं DRDO इथं अनावरण

Oct 15, 2015, 01:06 PM IST

स्पेनमध्ये नरेंद्र मोदींची 'शेम शेम' मूर्ती...

स्पेनच्या उत्तर-पूर्व भागात कॅटेलूनियामध्ये ख्रिसमसची जोरदार तयारी सुरु आहे. यंदाच्या वर्षी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीही अप्रत्यक्षरित्या या सोहळ्यात सामील झालेत.

Nov 7, 2014, 04:55 PM IST

शिवाजी महाराजांच्या नाववर सरकारचा जोगवा

निवडणुका तोंडावर आल्यानं आता राज्य सरकार जागं झालंय. मराठ्यांची मतं मिळवण्यासाठी मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारने स्वीकारला तर दुसरीकडे आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाबाबत सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत.

Mar 4, 2014, 09:17 PM IST

विधानभवनात बाळासाहेबांचा पुतळा उभारा!

विधानभवनाच्या आवारात दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा उभारावा अशी मागणी शिवसेना आमदार दिवाकर रावते यांनी केलीये.

Jul 17, 2013, 07:38 PM IST

मनसे कार्यकर्त्यांनी जाळला आसाराम बापूंचा पुतळा

आसाराम बापूंनी होळीतून केलेल्या पाण्याच्या नासाडीचे आता पडसाद उमटू लागलेत. मुंबईतल्या विलेपार्लेत मनसे कार्यकर्त्यांनी आसाराम बापूंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलं.

Mar 19, 2013, 05:25 PM IST

शिवरायांची 'एव्हरेस्ट' स्वारी

एव्हरेस्ट शिखराच्या बेस कॅम्पवर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला जाणार आहे. पुण्यातल्या गिरीप्रेमी संस्थेच्या वतीनं १६ मार्चला २० जण एव्हरेस्ट मोहिमेसाठी रवाना होणार आहेत. या मोहिमेअंतर्गत गिरीप्रेमींचं पथक शिवरायांचा पुतळा विराजमान करणार आहेत.

Jan 22, 2012, 01:09 PM IST