पुलवामा हल्ला

काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; स्फोटकांचा मोठा साठा जप्त

४४ राष्ट्रीय रायफल्स, केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) आणि पुलवामा पोलिसांनी संयुक्तपणे केलेल्या कारवाईत ही स्फोटके जप्त करण्यात आली. 

May 28, 2020, 10:24 AM IST

आतापर्यंत अकरावेळा झाली 'मोदी'वाणी... पाहा केल्या कोणत्या घोषणा

पाहा आतापर्यंत मोदींनी कोणत्या घोषणा केल्या...

Apr 14, 2020, 12:55 PM IST

Pulwama Attack : पुलवामा दहशतवादी हल्ल्यातील आणखी एकाला अटक

पुलवामा हल्ल्यात सक्रिय सहभाग असणाऱ्या दहशतवाद्याला राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) अटक केली आहे. 

Feb 28, 2020, 11:58 PM IST

पुलवामा हल्ल्याला वर्षपूर्ती : पाकिस्तानकडून पूंछमध्ये गोळीबार, एक ठार चार जखमी

 पाकिस्तानी सैन्याने पुन्हा एकदा पूंछ सेक्टरमध्ये गोळीबार केला.  

Feb 14, 2020, 11:21 PM IST
Rahul Gandhi Tweet On Pulwama Attack PT43S

नवी दिल्ली । पुलवामा हल्ल्यावरुन केंद्र सरकारवर राहुल गांधींचा हल्लाबोल

पुलवामा हल्ल्यावरुन केंद्र सरकारवर राहुल गांधींचा हल्लाबोल

Feb 14, 2020, 11:15 PM IST

पुन्हा पुलवामा हल्ल्याचा कट; 'गझनवी फोर्स' सक्रिय

पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आणि दहशतवादी संघटना.... 

Feb 13, 2020, 12:33 PM IST

पुलवामा हल्ल्यातल्या शहिदांच्या मुलांना सेहवागकडून क्रिकेटचे धडे

एकेकाळी आपल्या विस्फोटक बॅटिंगने भारताला विजय मिळवून देणारा सेहवाग आता कौतुकास्पद काम करत आहे.

Oct 18, 2019, 01:11 PM IST

हवाई दलाकडून बालाकोट एयर स्ट्राइकचा व्हिडिओ जारी

पाकिस्तानला भारतीय हवाई दलाचं प्रत्युत्तर

Oct 4, 2019, 01:27 PM IST

पुलवामा हल्ला : दहशतवादी गटाशी संबंध, पुण्यातून एकाला अटक

 इस्लामिक स्टेट्स ऑफ बांग्लादेश या दहशतवादी गटाशी संबंध असल्याच्या संशयावरून एका भारतीय तरुणाला पुण्यातून अटक करण्यात आली आहे.  

Mar 28, 2019, 11:55 PM IST

Pulwama Attack : 'जैश-ए-मोहम्मद'च्या दहशतवाद्याला अटक

सज्जाद खानचा एक भाऊ अजहर मसूदसह चकमकीत मारला गेला होता.

Mar 22, 2019, 12:51 PM IST

IPL 2019: चेन्नई पहिल्या सामन्याची कमाई पुलवामा हल्ल्यातल्या शहिदांच्या कुटुंबाला देणार

२३ मार्चपासून आयपीएलला सुरुवात होत आहे. पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे यंदा आयपीएलची ओपनिंग सेरेमनी होणार नाही.

Mar 21, 2019, 08:16 PM IST

मतं मिळवण्यासाठी घडवला पुलवामा हल्ला- रामगोपाल यादव

समाजवादी पार्टीचे ज्येष्ठ नेते रामगोपाल यादव यांनी पुलवामा हल्ल्यावर वादग्रस्त विधान केले आहे.

Mar 21, 2019, 07:10 PM IST