दुसऱ्याच दिवशी 'पुष्पा 2'ने रचला इतिहास, मोडले सर्व रेकॉर्ड, केली 'इतकी' कमाई
अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना आणि फहाद फासिल यांच्या 'पुष्पा 2' चित्रपट 5 डिसेंबरला प्रदर्शित झाला. या चित्रपटाने दुसऱ्याच दिवशी अनेक चित्रपटाचे रेकॉर्ड मोडले असून 400 कोटींची कमाई केली आहे.
Dec 7, 2024, 12:35 PM ISTPushpa 2 फेम अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना किती शिकलेयत माहितीये?
Allu Arjun Rashmika Mandanna Qualification: तुमच्या आवडत्या कलाकारांचं शिक्षण किती? शाळेपासून महाविद्यालयापर्यंतची सर्व माहिती...
Dec 6, 2024, 12:25 PM ISTरश्मिका मंदानाने 'या' 5 सुपरहिट चित्रपटांना दिला होता नकार
रश्मिका मंदाना 'पुष्पा 2' चित्रपटामुळे चर्चेत आहे. तिचा 'पुष्पा 2' चित्रपट आज प्रदर्शित झालाय. परंतु, आम्ही तुम्हाला रश्मिका मंदानाने कोणत्या 5 चित्रपटांना नकार दिला याबद्दल सांगणार आहोत. जाणून घ्या सविस्तर
Dec 5, 2024, 12:54 PM ISTअल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' चित्रपटाचा BTS व्हिडीओ समोर, जंगलातील सेटचा व्हिडीओ पाहूनच व्हाल थक्क
अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' चित्रपटाचा BTS व्हिडीओ समोर आला आहे. कोटींचे अॅडव्हान्स बुकिंग होत असलेल्या चित्रपटाच्या BTS व्हिडीओ पाहून चाहते हैराण!
Dec 4, 2024, 01:36 PM ISTरिलीजपूर्वीच 'पुष्पा 2'चा बॉक्स ऑफिसवर दबदबा, 'बाहुबली 2', 'RRR'आणि 'KGF 2'ला टाकले मागे
अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना आणि फहद फासिल यांच्या 'पुष्पा 2' चित्रपटाने अॅडव्हान्स बुकिंगमध्ये नवीन रेकॉर्ड बनवला आहे.
Dec 3, 2024, 04:04 PM IST'पुष्पा 2' मधील रश्मिका मंदानाची किती आहे नेटवर्थ? चित्रपटासाठी घेतलं 'इतकं' मानधन
रश्मिका मंदाना 'पुष्पा 2' चित्रपटातील सर्वात जास्त मानधन घेणारी दुसरी कलाकार आहे. किती आहे रश्मिका मंदानाची नेटवर्थ? जाणून घ्या सविस्तर
Nov 30, 2024, 01:12 PM IST
'पुष्पा' चित्रपटाची कथा भाग 2 मध्येच संपणार? अल्लू अर्जुनची पोस्ट चर्चेत
अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' चित्रपट 5 डिसेंबरला प्रदर्शित होतेय. अशातच आता अल्लू अर्जुनने एक पोस्ट शेअर केली आहे. जिने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे.
Nov 27, 2024, 12:35 PM ISTअल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' वादाच्या भोवऱ्यात, 'या' राज्यात बंदीची धमकी, नेमकं कारण काय?
अल्लू अर्जुनचा बहुप्रतिक्षित 'पुष्पा 2' चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहात आहेत. अशातच आता चित्रपटाबाबत गदारोळ सुरु झालाय. चित्रपटावर या राज्यात बंदी घालण्याची मागणी होत आहे.
Nov 22, 2024, 12:46 PM IST'पुष्पा' नाही तर अल्लू अर्जुनच्या 'या' चित्रपटाने केली होती सर्वात जास्त कमाई
अल्लू अर्जुन सध्या त्याच्या 'पुष्पा 2' चित्रपटामुळे चर्चेत आहे. पण तुम्हाला माहिती आहे का की, अल्लू अर्जुनचा 20 वर्षांपूर्वी आलेल्या या चित्रपटाने 'पुष्पा' चित्रपटापेक्षा जास्त कमाई केली होती.
Nov 20, 2024, 12:23 PM ISTना मुंबई, ना दिल्ली; अल्लू अर्जुनने थेट बिहारमध्ये 'पुष्पा 2' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्याचं कारण काय?
Pushpa 2 Trailer: दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जून (Allu Arjun) आपली सह-अभिनेत्री रश्मिका मंधानासह (Rashmika Mandanna) पाटण्यात दाखल झाला. पाटण्यातच अल्लू अर्जूनच्या आगामी 'पुष्पा 2' (Pushpa 2) चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. अल्लू अर्जूनने यासाठी पाटणा शहर का निवडलं याची चर्चा रंगली आहे.
Nov 17, 2024, 09:07 PM IST
Pushpa 2 Trailer Launch: पुष्पा फ्लॉवर नाही तर वाईल्डफायर; 'पुष्पा 2' चा धमाकेदार ट्रेलर अखेर रिलीज
साउथ सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे.
Nov 17, 2024, 06:22 PM ISTइथे 'पुष्पा 2'चा ट्रेलर रिलीज होणार, तर ट्रेलरनंतर अल्लू अर्जुन 2 दिवसांनी चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
बहुप्रतिक्षित 'पुष्पा 2' चित्रपटाचा ट्रेलर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 17 नोव्हेंबर रोजी पटना येथे भारतातील सर्वात मोठा ट्रेलर लॉन्च सोहळा पार पडणार आहे.
Nov 12, 2024, 01:41 PM ISTना समांथा, ना श्रद्धा, 'पुष्पा 2'च्या आयटम साँगमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो व्हायरल
अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' चित्रपट 5 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. अशातच चित्रपटाबद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे. ज्याने चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढेल.
Nov 9, 2024, 06:22 PM IST'पुष्पा 2' चा अमेरिकेत डंका, रिलीजपूर्वीच चित्रपटाने अमेरिकेत बनवला नवीन रेकॉर्ड
अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' चित्रपटाची देशभरात चर्चा सुरु आहे. अशातच 'पुष्पा 2' चित्रपटाने रिलीजपूर्वीच विदेशात एक नवीन रेकॉर्ड बनवला आहे. जाणून घ्या सविस्तर
Nov 6, 2024, 05:37 PM ISTअल्लू अर्जुन बनला देशातील सर्वात महागडा अभिनेता, थलपती विजयला टाकलं मागे, 'पुष्पा 2' साठी घेतली इतकी रक्कम
थलपती विजयला मागे टाकून अल्लू अर्जुन बनला देशातील सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता. 'पुष्पा 2' चित्रपटासाठी घेतली सर्वात जास्त फी. जाणून घ्या सविस्तर
Oct 29, 2024, 04:49 PM IST