पृथ्वीपेक्षा सहापटींनी मोठा ग्रह

पृथ्वीपेक्षा सहापटींनी मोठा ग्रह सापडला

खगोलशास्त्रज्ञांच्या एका समुहानं नव्या ग्रहाचा शोध लावलाय. हा ग्रह पृथ्वीपेक्षा सहापट मोठा आहे शिवाय या ग्रहाच्या भोवती चार सूर्य घिरट्या घालतानाही आढळलेत. हा आणखी एक चमत्कारचं असल्याचं म्हटलं जातंय.

Oct 17, 2012, 02:14 PM IST