पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दराचे आंतरराष्ट्रीय पातळीवरही पडसाद
तेलाचे उत्पादन वाढल्यास दिवसेंदिवस वाढणारे कच्च्या तेलाचे दर कमी होण्यास मदत होणार आहे
May 23, 2018, 11:39 AM ISTनवी दिल्ली | पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे जनता हैराण; नरेंद्र मोदींकडून डॅमेज कंट्रोलसाठी प्रयत्न
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 23, 2018, 11:27 AM ISTपेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार नाहीत - सूत्र
आधीच कर्जमाफी आणि सातव्या वेतन आयोगासारखे मोठे खर्च अंगावर असताना ही करकपात करणे राज्याला अजिबात परवडणारं नाही.
May 23, 2018, 11:21 AM ISTमुंबई | पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दराचे आंतरराष्ट्रीय पातळीवरही पडसाद
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 23, 2018, 11:17 AM ISTमुंबई | पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार नाहीत
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 23, 2018, 11:06 AM ISTमोठी खुशखबर : पेट्रोल-डिझेलच्या दरात घट, जाणून घ्या आजचा भाव
पेट्रोल-डिझेलच्या किंमती सातत्याने घट दिसून येत आहे. रोज होणाऱ्या बदलामुळे पेट्रोलचे भाव ८१ च्या घरात गेले होते. आता पेट्रोल ७९ रुपयांपर्यंत खाली आहे. मंगळवारी मुंबईत पेट्रोलच्या दरात १९ पैसे आणि डिझल १६ पैसे स्वस्त झाले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत बदल झाल्याने ही घट दिसून आली आहे. एक्सपर्टनुसार पेट्रोल-डिझेलच्या किंमती नियंत्रीत होऊ शकतात. पेट्रोलचा दर तीन वर्षांच्या निच्चांकी स्तरावर पोहचला आहे.
Feb 20, 2018, 04:19 PM ISTमुंबई | पेट्रोल दराने मारली उसळी, गेल्या पाच वर्षातला गाठला उच्चांक
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 16, 2018, 09:14 PM ISTपेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता
पेट्रोल-डिझेलच्या दरात लवकरच कपात होईल अशी अपेक्षा करणाऱ्या नागरिकांसाठी एक धक्कादायक बातमी आहे
Nov 6, 2017, 12:14 PM ISTपेट्रोल-डिझेलचे दर कमी होण्याचे संकेत
पेट्रोल-डिझेलच्या वाढलेल्या दराने हैराण झालेल्या नागरिकांना लवकरच दिलासा मिळणार आहे. कारण पुढील महिन्यात दिवाळीपर्यंत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट होण्याची शक्यता असल्याचे संकेत केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिले आहेत.
Sep 19, 2017, 10:52 AM ISTनवी दिल्ली | के.जे. अल्फोस यांचे वादग्रस्त वक्तव्य
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 16, 2017, 06:34 PM ISTगेल्या सहा महिन्यात नवा कर वाढवला नाही - मुनगंटीवार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 16, 2017, 03:14 PM ISTमुंबई । पेट्रोल, डिझेलचे दर पुन्हा गगनाला भिडले!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 15, 2017, 05:14 PM ISTशिवसेनेचा भागवत यांना राष्ट्रपतीपदासाठी पाठिंबा
इतर राज्यात राज्यपाल आणि अनेक पदांवर इतरत्र rss कार्यकर्त्यांची नेमणूक झालीय. मग देशाचं नेतृत्व त्यांनी करायला हरकत नाही, असे म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या नावाला पाठिंबा दिला आहे.
Apr 25, 2017, 08:42 PM ISTराणे भाजपमध्ये जाणार या प्रश्नावर उद्धव म्हणाले...
काँग्रेस नेते नारायण राणे भाजपमध्ये प्रवेश करणार या शक्यतेची बातमी अनेक दिवसापासून चर्चिली जात आहे. त्यावर उद्धव ठाकरे यांनी सूचक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
Apr 25, 2017, 06:26 PM ISTशेतकऱ्यांना शिवसेनेने वाऱ्यावर सोडले नाही - उद्धव ठाकरे
शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्यासारखी परिस्थिती आहे पण शिवसेना त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. शिवसेना ठामपणे शेतकऱ्यांच्या मागे आहे.
Apr 25, 2017, 04:08 PM IST