पेट्रोल

पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये कपात

पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये कपात करण्यात आली आहे. पेट्रोलची किंमत १.२१ रुपयांनी तर डिझेलची किंमत १.२४ रुपयांनी कमी करण्यात आली आहे. आज मध्यरात्रीपासून हे नवे दर लागू होणार आहे. 

Jun 15, 2017, 08:30 PM IST

१६ जुलैपासून पेट्रोल-डिझेलचे दर रोज बदलणार

येत्या १६ जुलैपासून देशभरात पेट्रोल आणि डेझेलचे दर रोज बदलणार आहेत. 

Jun 8, 2017, 07:56 PM IST

येथे ६४ पैशांना मिळतं एक लीटर पेट्रोल

भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी जास्त होत राहतात. दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर 68 रुपये प्रती लीटर आहे. पण असा देखील एक देश आहे जेथे एक रुपये प्रती लीटर पेट्रोल मिळतं.

Jun 4, 2017, 12:35 PM IST

पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. पेट्रोल प्रतिलिटर १.२३ रुपयांनी तर डिझेल ८९ पैशांनी महाग झाले आहे.

May 31, 2017, 11:06 PM IST

५ वर्षात पेट्रोल होऊ शकतं ३० रुपये लीटर

पाच वर्षांमध्ये पेट्रोलचे दर ३० रुपये प्रती लीटर होऊ शकतात. जर नवं तंत्रज्ञान येत राहिलं तर त्याच्या मदतीने जगभरात पेट्रोलचे दर कमी होऊ शकतात. अमेरिकेचे सिलिकन वॅलीचे सीरियल एन्टरप्रेन्यर टोनी सेबा यांनी याबाबत भाकीत केलं आहे.

May 25, 2017, 05:31 PM IST

मुद्रांक शुल्कापाठोपाठ पेट्रोल-डिझेलवरही सरकारकडून अधिभार

राज्यात पेट्रोल आणि डिझेलवर महिनाभराच्या आत दुस-यांदा अधिभार लावण्यात आलाय. पेट्रोल कंपन्यांनी कालच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात केली. मात्र त्यानंतर लगेचच राज्य सरकारनं त्यावर अधिभार लावला. त्यामुळं पेट्रोल-डिझेलचे दर जैसे थे आहेत. 

May 17, 2017, 06:51 PM IST

पेट्रोल, डिझेलच्या दरात कपात

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करण्यात आलीये. 

May 15, 2017, 11:58 PM IST

पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये वाढ

पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये पुन्हा एकदा वाढ होणार आहे.

Apr 30, 2017, 09:28 PM IST

पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसच्या किंमती कमी होणार?

अमेरिकेसहीत आणखी काही देशांत उत्पादन वाढल्यानं जागतिक पातळीवर इंधनाचा पुरवठा वाढलाय. त्याचाच परिणाम म्हणून गेल्या महिन्याभरता कच्च्या तेलाच्या किंमती १० टक्क्यांहून कमी झाल्यात.

Apr 29, 2017, 01:53 PM IST

पेट्रोल भरतांना या १० गोष्टींकडे लक्ष द्या

पेट्रोल पंपवर डिवाईस लावून पेट्रोलची हायटेक चोरी करण्याचं प्रकरण समोर आलं आहे. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये STF ने हे प्रकरण समोर आणलं आहे. STF ची टीमने लखनऊमध्ये गुरुवारी रात्री ७ पेट्रोल पंपांवर छापे मारले. यामध्ये उघड झालं की, पेट्रोल पंपवरील मशीनमध्ये चिप आणि रिमोट कंट्रोलच्या माध्यमातून ग्राहकांना चुना लावत होते. 

Apr 28, 2017, 07:38 PM IST