पैसा

रस्त्यावर भरतो पैशांचा बाजार, पोते उघडून विक्रेते म्हणतात 'किती किलो देऊ बोला?'

 तुम्ही जर पैसे खरेदी करायला गेलात तर, विक्रेता पोते उघडून म्हणतो बोला? 'किती किलो देऊ'.

Apr 28, 2018, 07:40 PM IST

जळगाव । एका ठिगणीने केला संसार आणि पैसा उद्वस्त

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 27, 2018, 08:07 PM IST

पास होण्यासाठी उत्तर पत्रिकेत 'त्याने' चिटकवल्या १०० रुपयांच्या नोटा

सध्या सर्वत्र शालेय आणि महाविद्यालयीन परिक्षा सुरु आहेत. विद्यार्थी अभ्यास करुन चांगले मार्क्स मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मात्र, काही विद्यार्थ्यांनी उत्तर पत्रिकेत अशी काही उत्तर लिहीली आहेत जी पाहून तुम्हालाही धक्का बसेल.

Mar 26, 2018, 10:30 PM IST

कमी वेळेत मिळेल दुप्पट पैसा, इकडे करा गुंतवणूक

दुप्पट पैसे मिळवण्यासाठी अनेकवेळा चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक केली जाते.

Mar 3, 2018, 11:20 PM IST

बीएमसीला औषधांसाठीचा पैसा वाचवता आला असता

मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागानं लाखो रूपये किंमतीची औषधे गरजू रूग्णांना वाटला गेला नाही.

Aug 10, 2017, 06:33 PM IST

कर्जमाफी केली, पण पैसा आणणार कुठून?

कर्जमाफी केली, पण पैसा आणणार कुठून?

Jun 27, 2017, 02:36 PM IST

तुमच्या पर्समध्ये पैसा टिकत नाही का?

पर्समध्यै पैसा येतो मात्र तो टिकत नाही असं बऱ्याच जणांकडून तुम्ही ऐकलं असेल. शास्त्रानुसार पर्समध्ये पैसा तेव्हाच टिकतो जेव्हा लक्ष्मीची कृपा तुमच्यावर असते. त्यामुळे पर्समध्ये अशा कोणत्याही गोष्टी ठेवू नका ज्यामुळे पैसा टिकणार नाही. 

Feb 25, 2017, 12:57 PM IST

मुलुंडमध्ये किरीट सोमय्या गाडीतून साड्या आणि पैसे वाटप असल्याचे वृत्त!

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुलुंडमध्ये राजकीय चिखलफेकीचं सत्र सुरुच आहे. गुरुवारी रात्री अकराच्या सुमारास भाजप खासदार किरीट सोमय्या आपल्या गाडीतून साड्या आणि पैसे वाटण्यासाठी आले असल्याची माहिती वॉर्ड क्र. 103 चे उमेदवार विजय गवई यांना मिळाली. त्यांनी तात्काळ पोलिसात तक्रार दाखल केली.

Feb 17, 2017, 08:18 AM IST

'बसपाचा पैसा नियमानुसारच बँकेत जमा' - मायावती

बसपाचा पैसा नियमानुसारच बँकेत जमा करण्यात आला आहे. आमचे कार्यकर्ते हे लांबून येत असतात, देशभरातून येताना ते मोठ्या नोटा आणतात, त्याचा नोटा आम्ही बँकेत जमा केल्या.

Dec 27, 2016, 12:26 PM IST

वैद्यनाथ बँकेच्या रोकड प्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल

वैद्यनाथ सहकारी नागरी बँकेच्या पिंपरी चिंचवड आणि घाटकोपर शाखेचे व्यवस्थापक आणि दोन कर्मचारी तसेच मुंबईतील एक डॉक्टर यांच्यासह एकूण आठ जणांविरोधात जुन्या नोटा अदलाबदलीच्या संदर्भात गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय औरंगाबाद येथील एक खाजगी रुग्णालयाचेही नाव या प्रकरणात समोर येते आहे.

Dec 23, 2016, 07:32 PM IST

शुक्रवारच्या दिवशी करा यापैकी एक उपाय

हिंदू धर्मात शुक्रवारचा दिवस लक्ष्मीमातेचा दिवस मानला जातो. या दिवशी काहीजण व्रतही ठेवतात. ज्यामुळे लक्ष्मीमातेचा वरदहस्त कायम त्या व्यक्तीवर राहतो. 

Dec 16, 2016, 09:36 AM IST

पैसा बचतीत भारतीय तरूण वर्ग मागे

पैसा हे व्यवहाराचे मोठे साधन आहे. व्यवहारातील गैरसोय दूर करण्याचे काम पैसा करत असतो. याच पैसा बचतीमध्ये भारतातील तरूण खूप मागे आहेत.

Dec 4, 2016, 02:28 PM IST

शेतकऱ्यांना कर्ज वाटपासाठी जिल्हा बँकांना पैसा

शेतकऱ्याच्या आडून का असेना अखेर जिल्हा बँकांना पैसे देण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय. ऐन रब्बी हंगामात अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना पुरेसे पैसे उपलब्ध करून देण्याचे निर्देश रिझर्व्ह बँकेनं ग्रामीण बँकांना दिले आहेत. 

Nov 23, 2016, 07:40 PM IST

'एटीएम'मध्ये त्यांनी पैसे भरल्याचे दाखवले पण....

जिल्ह्यातील विविध एटीएम मशीन मधील ३ कोटी ३३ लाख ३९ हजार रुपये दोघांनी चोरले आहेत.

Nov 17, 2016, 01:56 PM IST

सामान्यांचा पैसा उद्योजकांना देण्याचा सरकारचा घाट - राहुल गांधी

सामान्यांचा पैसा उद्योजकांना देण्याचा सरकारचा घाट - राहुल गांधी

Nov 16, 2016, 02:54 PM IST