पैसे

आव्हाड म्हणतात, माझ्या खात्यात पैसे आलेच नाही

आव्हाड म्हणतात, माझ्या खात्यात पैसे आलेच नाही

Dec 18, 2015, 06:34 PM IST

या ५ वेबसाईट तुम्हाला पैसे मिळवून देतात

प्रत्येक क्षेत्रात उतरतांना काही बेसिक माहिती महत्वाची असते, बेसिक माहिती फार जास्त असते असं नाही, पण माहिती करून घेणे अतिशय महत्वाचं असतं, आर्थिक गुंतवणुकीविषयी सल्ले देण्यासाठी ही माहिती अतिशय महत्वाची ठरते, ही माहिती तुम्ही व्यवस्थित समजून घेतली तर तुमची श्रीमंतीची वाट मोकळी होऊ शकते.

Dec 6, 2015, 10:24 PM IST

पैसे मागितल्यामुळे ठेकेदारावर गोळीबार

पैसे मागितल्यामुळे ठेकेदारावर गोळीबार

Nov 30, 2015, 10:14 PM IST

आता, घरच्या गॅस सिलिंडरचे पैसेही ऑनलाईन भरा!

तुम्हीही घरी एलपीजी सिलिंडर वापरत असाल तर तुमच्या एक खुशखबर आहे. आता तुम्हाला घरी गॅस सिलिंडर आल्यावर डिलिव्हरी बॉयकडे पैसे द्यावे लागणार नाहीत... कारण, देशात पहिल्यांदाच गॅस सिलिंडरचे पैसे ऑनलाईन भरण्याची सुविधा उपलब्ध होतेय. 

Nov 28, 2015, 02:10 PM IST

पैशांसाठी 'फेक रिव्ह्यू' लिहिणाऱ्यांविरोधात 'अमेझॉन'ची तक्रार

खोटा रिव्ह्यू देणाऱ्या एक हजारांहून जास्त लोकांविरुद्ध 'अमेझॉन' या ऑनलाईन शॉपिंग कंपनीनं तक्रार दाखल केलीय. 

Oct 20, 2015, 11:57 PM IST

खाकीवर्दीतील पोलिसांनी उडवलेत बार बालिकेवर असे पैसे

उत्तर प्रदेशमध्ये पोलिसांना लाजवेल असा प्रकार घडलाय. चक्क पोलिसांनी महिला आणि बार बालिकेवर पैसे उडविलेत. तेही वर्दीतील ड्रेसवर.

Sep 30, 2015, 11:03 PM IST

भाजपची पैसे घेऊन उमेदवारी : भाजप खासदार

भाजपमध्ये गुन्हेगारांना पैसे घेऊन उमेदवारी दिली आहे, असा खळबळजनक आरोप भाजपचे खासदार आर. के. सिंग यांनी केलाय. त्यामुळे भाजपमध्ये पैशाचा बाजार होत असल्याचे यानिमित्ताने पुढे आल्याची चर्चा आहे.

Sep 26, 2015, 05:13 PM IST

जीतन राम मांझींचा मुलगा पोलिसांच्या ताब्यात, ४ लाख रुपये जप्त

बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि आता एनडीएमध्ये सहभागी झालेले जीतन राम मांझी यांचा मुलगा प्रवीणला पोलिसांनी आज ताब्यात घेतलंय. प्रवीण मांझी याच्या जवळून ४ लाख ६५ कॅश जप्त केलीय.

Sep 13, 2015, 05:59 PM IST

तुमचं टॅलेन्ट आणा जगासमोर आणि पैसेही कमवा!

तुम्हाला जर काही तरी नवीन करण्याचा किंवा आपलं टॅलन्ट लोकांसमोर आणल्यासोबतच पैसे कमावण्याचीही संधी मिळाली तर...

Sep 10, 2015, 05:38 PM IST

पेण अर्बन बँक ठेवीदारांना आजपासून मिळणार पैसे परत

कोट्यवधी रूपयांच्या घोटाळ्यातील पेण अर्बन बँकेच्या छोट्या ठेवीदारांना त्यांचे पैसे परत करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू होत आहे. 

Sep 8, 2015, 10:38 AM IST

भारतीय 'रुपयां'वर आता दिसणार डॉ. एपीजे अब्दुल कलाम?

'सामान्यांचे राष्ट्रपती' भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना शासकीय इतमातात अखेरचा निरोप देण्यात आला. डॉ. कलाम यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर एक मागणी जोर धरू लागलीय. ती म्हणजे 'मिसाईल मॅन' कलामांचा फोटो भारतीय चलनावर असावा.

Aug 2, 2015, 08:20 AM IST