पोलीस चौकशी

पोलीस चौकशीला गेले ते आलेच नाही - हिरेन मनसुख यांच्या पत्नीचा धक्कादायक खुलासा

 हिरेन मनसुख यांच्या मृत्यू प्रकरणात आणखी एक धक्कादायक खुलासा झाला आहे.

Mar 5, 2021, 09:17 PM IST

धनंजय मुंडे यांच्याबाबत संपूर्ण पोलीस चौकशीनंतर निर्णय - शरद पवार

राष्ट्रवादीचे (NCP) नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde ) यांच्यावर गंभीर आरोप झाले आहेत. मात्र...

Jan 15, 2021, 02:00 PM IST

अनुरागने पोलिसांना चौकशी दरम्यान अशी दिली उत्तरं

पायलच्या तक्रारीवरुन वर्सोवा पोलिसांकडून अनुरागची चौकशी

Oct 1, 2020, 03:29 PM IST

दाऊदचा पुतण्या रिझवानचा पोलीस चौकशी धक्कादायक खुलासा

रिझवान कासकरच्या चौकशीतून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.

Jul 24, 2019, 03:21 PM IST

'डी.एस.कुलकर्णी पोलीस चौकशीला सामोरे जाण्यास सक्षम'

बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी पोलीस चौकशीला सामोरे जायला सक्षम आहेत, असा अहवाल ससून रुग्णालयानं दिलाय.

Feb 23, 2018, 03:28 PM IST

मुख्य सचिव मारहाण प्रकरणी पोलीस केजरीवालांच्या घरी

मारहाणप्रकरणी चौकशी कऱण्यासाठी दिल्ली पोलीस मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांच्या निवासस्थानी दाखल झालेत. 

Feb 23, 2018, 03:11 PM IST

पुणे : डीएसके पोलीस चौकशीला सामोरे जाऊ शकतात, ससूनचा अहवाल

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 23, 2018, 01:59 PM IST

३७०० कोटींचा गंडा, सनी लिऑनीची होऊ शकते चौकशी

३७०० कोटींच्या ऑनलाईन फ्रॉड प्रकरणात सनी लिऑनच्या अडचणी वाढू शकतात. सूत्रांच्या माहितीनुसार उत्तर प्रदेश पोलीस सनी लिऑनीला चौकशीसाठी दिल्ली किंवा नोएडाला बोलावू शकते. 

Feb 8, 2017, 10:39 AM IST

अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांची पोलीस चौकशी नको : सर्वोच्च न्यायालय

अपघातग्रस्तांना मदत करताना आता पोलिसांच्या चौकशीच्या ससेमीऱ्याची चिंता करण्याची गरज नाही. अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांची पोलीस चौकशी नको, असे स्पष्ट आदेश आज सर्वोच्च न्यायालयाने दिलेत.

Mar 30, 2016, 02:03 PM IST

पळून जाताना राधे माँ कोसळली, ३ तास पोलिसांकडून चौकशी

औरंगाबादमध्ये शुक्रवारी सकाळी साडे सहा वाजता मुक्कामाला आलेल्या राधे माँ रात्री एक वाजता आपल्या भक्तांच्या गराड्यात औरंगाबादमधून पळून गेल्या. मात्र पळताना राधे माँ पडली सुद्धा. त्यावेळी त्यांच्या भक्तांनी त्यांना खांद्यावर घेऊन तिथून पळ काढला.

Aug 8, 2015, 08:58 AM IST