पोलीस स्टेशन

पोलीस स्टेशनमध्ये जेव्हा पोलीसच जुगार खेळताना दिसतात...

नागपुरात रोज गंभीर गुन्हे घडत असताना नागपूरचे पोलीस मात्र ठाण्यात जुगार खेळत बसत असतील तर याला काय म्हणावे? असाच प्रकार नागपुरच्या शांतीनगर पोलीस स्टेशनमध्ये उघडकीस आलाय.

Feb 7, 2017, 09:19 AM IST

मध्यप्रदेशात बनणार 'चालतंफिरतं' पोलीस स्टेशन

हायवेवरुन प्रवास करणाऱ्या वाहन चालकांच्या सुरक्षिततेसाठी मध्यप्रदेशात चालतंफिरतं पोलीस स्टेशन तयार करण्यात येत आहेत. या पोलीस स्टेशनच्या माध्यमातून हायवेवर होणाऱ्या चोऱ्या, लूटमारी, अपघातांच्या घटनास्थळी पोलीस त्वरीत पोहचू शकणार आहेत.

Dec 11, 2016, 03:01 PM IST

मृतदेहासहित नागरिकांचा पोलीस स्टेशनवर हल्लाबोल

मृतदेहासहित नागरिकांचा पोलीस स्टेशनवर हल्लाबोल

Nov 17, 2016, 10:03 PM IST

व्हिडिओ : दारुड्या महिलेला पोलीस स्टेशनमध्ये धुमाकूळ

एका दारुड्या महिलेला सांभाळता सांभाळता आणि तिला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन येताना पोलिसांच्या नाकी नऊ आले.

Oct 28, 2016, 09:17 PM IST

जम्मू-काश्मीरमध्ये कुलगामच्या पोलीस स्टेशनवर दहशतवाद्यांचा गोळीबार

दहशतवाद्यांनी मंगळवारी कुलगामच्या यारीपोरामध्ये पोलीस स्टेशनवर फायरिंग केलंय. या हल्ल्यात कुणालीही इजा झाल्याची अद्याप बातमी नाही.

Oct 4, 2016, 11:18 PM IST

नागपुरात पोलीस स्टेशनसमोरच भरदिवसा वृद्धेची हत्या

नागपुरात पोलीस स्टेशनसमोरच भरदिवसा वृद्धेची हत्या 

Sep 27, 2016, 10:19 PM IST

रेल्वे पोलिसांचा महिलेवर पोलिस स्टेशनमध्ये सामूहिक बलात्कार

उत्तर प्रदेशातून ठाण्यात राहायला आलेल्या महिलेवर दिवा येथील आरपीएफच्या दोन पोलिसांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 

Sep 9, 2016, 06:08 PM IST

पोलीस स्टेशनमध्येच अवतरलं भूत

पोलीस भल्याभल्यांच्या अंगातलं भूत काढतात, असं म्हणतात. पण एका पोलीस स्टेशनमध्येच चक्क भूत अवतरलं. नुसतं भूत आलंच नाही, तर त्यानं पोलिसांनाच धमक्या दिल्या.

Jul 19, 2016, 11:10 PM IST

मुंबईतील ७२ पोलीस स्टेशन्स अनधिकृत : आमदार राणे

शहरातील ७२ पोलीस स्टेशन्स अनधिकृत आहेत. पोलिसांच्या अनेक समस्या आहेत. मात्र, गृहमंत्र्यांना त्यांच्या समस्या जाणून घेण्यात स्वारश्य नाही. अनेक ठिकाणी वीज, पाणी, टेलिफोन्सचे कनेक्शन नाही, अशी धक्कादायक माहिती काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

Jun 7, 2016, 08:14 PM IST

कपडे काढून पोलीस स्टेशनमध्ये धिंगाणा

हा व्हिडीओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत आहे, ही घटना अहमदाबादची असल्याचं सांगण्यात येत आहे. 

May 26, 2016, 12:05 PM IST

नवीन पोलीस स्टेशनसाठी क्राईम रेट वाढवा : राम शिंदें

नवीन पोलीस स्टेशन हवे असतील तर आपल्याला क्राईम रेट वाढवायचं काम हाती घ्यावं लागेल, असा अजब सल्ला गृहराज्यमंत्री राम शिंदेंनी दिला आहे.

Jan 2, 2016, 02:59 PM IST

विद्यार्थ्यांनी पोलीस स्टेशनमध्ये साजरी केली दिवाळी

विद्यार्थ्यांनी पोलीस स्टेशनमध्ये साजरी केली दिवाळी

Nov 12, 2015, 09:18 PM IST